मराठी सुविचार | Marathi Quote | Good Thoughts In Marathi On Life
30 बेस्ट मराठी सुविचार | Marathi Quote | Good Thoughts In Marathi On Life ( Marathi Quotes )
नमस्कार मित्रांनो,
या पोस्ट मध्ये मराठी सुविचार, सुंदर विचार, नात्यावरील सुविचार, जीवनावरील सुविचार, marathi Quotes, good thoughts on life in marathi, suvichar marathi, आणि मराठी प्रेरणादायक सुविचार, आणले आहेत. मला विश्वास आहे की, हे सगळे marathi suvichar with image तुम्हाला नक्की आवडतील.
तुम्हाला ज्यांनी मदत केली आहे...
त्यांना कधी विसरू नका.
तुमच्यावर ज्यांनी प्रेम केले आहे...
त्यांना कधीही दुखवू नका. आणि
तुमच्यावर ज्यांनी विश्वास ठेवला आहे...
त्यांना कधीही फसवू नका.
देणारा हा नेहमी सर्वश्रेष्ठ असतो.
मग तो आधाराच्या शब्द असो...
अथवा अडचणीच्या वेळी
दिलेला मदतीचा हात असो.
कथा ह्या सांगता येत असतात
परंतु व्यथा सांगायला शब्द नसतात
त्या भोगाव्याच लागतात.
[ Best ] जीवनावरील प्रेरणादायक मराठी सुविचार फोटो | सुंदर विचार ( Marathi Quotes )
जर आनंदी राहायचे असेलतर शांत राहायला शिका.कारण सुखाला कोलाहल केलेला आवडत नाही.
आनंदाला पुढे ढकलणारी माणसे - Good Thoughts In Marathi On Life - सुंदर विचार
आपली आठवण त्यालाच येतेजो आपली काळजी करीत असतो.नाही तर टाईमपास करणाऱ्यांना साधे मेसेज बघायलाही वेळ नसतो.
जीवनावर आधारित मराठी सुंदर सुविचार | Marathi Suvichar Quotes | Sunder Vichar
काही क्षणाच्या अडचणी सोबत
रडत बसण्यापेक्षा...
त्या अडचणीं सोबत संघर्ष करून
हसत बसलेले कधीही चांगलेच.
नेहमी माणसाने चांगल्या व्यक्ती आणि
चांगल्या विचारांच्या सहवासात राहावे.
काय माहित कधी कोणता विचार मनात शिरेल
आणि तो आपले जीवन बदलून टाकेल.
जीवनावर आधारित मराठी प्रेरणादायक सुंदर सुविचार ( Marathi Quotes )
मित्रांनो जीवन खूप कमी आहे.
या जीवनाला छान आनंद पुर्वक जगा.
प्रेम् मधुर आहे त्याची चव चाखा.
क्रोध खूप घातक आहे त्याला
जीवनातून काढून टाका.
संकटे ही क्षणभंगुर आहेत
त्यांच्या हिंमतीने सामना करा
आठवणी या चिरंतन आहेत
त्यांना हृदयात साठवून ठेवा.
मित्रांनो...
कुणाशीही स्वतःची तुलना करू नका.
आपल्या पेक्षा भारी कुणीही नाही...
असे समजून जगायचे.
अगदी रुबाबात...!
कोणीही हि कोणाचे दुःख समजूच शकत नाही
कारण किती पीडा होते ते केवळ
सहन करणाऱ्यालाच माहित असते.
कारण किती पीडा होते ते केवळ
सहन करणाऱ्यालाच माहित असते.
अपमानाचे उत्तर इतके नम्रपणे द्या...
की अपमान करणाऱ्याला स्वतःची
लाजच वाटली पाहिजे.
रुबाब हा जगण्यात असला पाहिजे
वागण्यात नाही...!
जे आपल्या घामाच्या शाईने
स्वप्ने लिहितात
त्यांच्या नशिबाची पाने
कधीही कोरी नसतात.
नात्यांच्या खरा सन्मान हा
समजून घेण्यात आणि सांभाळून
घेण्यातच असतो.
तडजोड केल्याशिवाय
कोणतेही नाते टिकत नसते.
काही नात्यांना नाव नसते परंतुत्यांची किंमत अनमोल असते.नेहमी आनंदात राहा आणिस्वतःची काळजी घ्या.
नाजूक नात्यांना अहंकाराची नाही
तर मायेच्या ओलाव्याचीच गरज असते.
बायकोसाठी कविता - Bayko Kavita - बायकोवर कविता
जरी असते जराशी सायको
परंतु...
जीवापाड प्रेम करते
ती असते बायको...!
जरी कुणाच्या मनातील भाव किती जपलेतरीही वेळ आल्यावर माणसे आपला डाव खेळून जातात आणि तेंव्हाच खरा स्वभाव कडून येतो...!
मनाने जी माणसे साफ असतातत्यांच्याच मागे जगाभरचे ताप असतात.
माणसाने कुंडीत लावलेल्या झाडासारखे नाहीतर जमिनीत लावलेल्या झाडासारखी असावे.आपल्याला कुणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठे व्हावे आणि उंच उंच वाढत राहावे.
सर्वात सुंदर या जगात काही असेल...
तर ते म्हणजे माणसाचे माणसाशी
असलेले...
माणुसकीचे नाते होय.
एका चुकीच्या शब्दाकडेलक्ष देण्याऐवजीकेलेल्या हजार चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या.मैत्रीमध्ये नात्यामध्ये कधीच दुरावा येणार नाही.
यश मिळविण्याच्या मागे लागू नका
मेहनत वाढविण्याच्या मागे लागा
यश आपोआपच तुमच्या जवळ
चालत येईल.
यश सांगत असते की...
आपण कोण आहोत
आणि अपयश सांगते की
आपले कोण आहेत...!
माणसाची किंमत - मराठी सुविचार - Good Thoughts In Marathi On Life
जर विश्वास ठेवायचेच असेलतर आपल्या मनगटावर ठेवा.कारण हे मनगटच आपल्या स्वप्नपूर्तींसाठीकोणतेही कष्ट करू शकतात.
वेळेवर जे काम गाळत नाही...नंतर ते अश्रू गाळतात.
योग्य क्षणांची वाट पाहण्यासाठी
आपल्यामध्ये संयम असणे
हीच खरी आयुष्यातील
सर्वात अवघड परीक्षा आहे.
समजून घेणारे मन प्रत्येक वेळीसमजून घेऊ इतके थकून जाते की नंतर मग कुणीही कसेही वागले... तरी त्याला काहीही फरक पडत नाही...!
मराठी सुविचार - चांगले विचार - Good Thoughts In Marathi On Life
समाधानी राहणारा माणूसप्रगतीची उंची गाठू शकत नाही. आणि प्रगती करणारा माणूस एका ठिकाणी थांबू ही शकत नाही.
सुंदर तर फक्त मुलीच असतात
मुले एक तर श्रीमंत असतात
नाहीतर मग गरीब.
स्त्री म्हणून जगत असतांना
खूप काही करावे लागते.
जीवन तर तीचे असते.
परंतु...
दुसऱ्या साठी जगावे लागते.
Comments
Post a Comment