Posts

Showing posts with the label Event

दिवाळी सणाची माहिती आणि महत्व - Diwali Festival Information In Marathi

Image
  दिवाळी सणाची माहिती आणि महत्व - Diwali Festival Information In Marathi आपल्या भारत देशात हिंदू धर्माचा साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी ...! तसे आपल्याला दिवाळी या सणा बद्दल ... या पांच दिवसीय उत्सवाबद्दल माहिती असेलच  परंतु दिवाळी विषयी आणखीन काही महत्वाची माहिती या लेखातून आपल्या नक्की होईल. दिवाळी सणाबद्दल संपूर्ण माहिती आणि महत्त्व दिवाळी हा सण म्हणजे दिव्याचा उत्सव . दीपावली किंवा दिवाळी हा एक खूप जुना हजारों वर्षापासून चालत आलेला हिंदू उत्सव आहे . हा उत्सव शरद ऋतू   मध्ये प्रत्येक वर्षी साजरा  केला जातो.   दिवाळी हा सण भारतातील सर्वात मोठा आणि उज्वल उत्सव आहे.   दिवाळी हा सण म्हणजे अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे. दिवाळी सणाची माहिती आणि महत्व - Diwali Festival Information In Marathi दिवाळी हा हिंदू धर्माचा मुख्य सण आहे. दिवाळी ... दिव्यानंचा सण .... हा सण दरवर्षी कार्तिक अमावस्येच्या दिवशी च साजरा केला जातो. दिवाळी या सणाला दीपावली असे   म्हणूनही  ओळखले जाते. असे म्हणतात कि या दिवसाच्या ...