शुभ सकाळ || मराठी-सुविचार || Good-Morning Quotes In Marathi || Sunder Vichar

 शुभ सकाळ मराठी सुविचार || Good Morning Quotes In Marathi || Sunder Vichar  

शुभ सकाळ मित्रांनो...

🙏

VB Good Thoughts  या संकेतस्थळावर आपले मनापासून स्वागत आहे. 
या पोस्ट मध्ये मी आपल्यासाठी  good morning wishes in marathi, 
marathi quotes, sunder vichar marathi, chhan vichar, subhsakal, 
marathi status, suvichar in marathi, good thoughts in marathi on life, 
शुभ सकाळ, सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा, 
सुविचार संग्रह, चांगले विचार, लहान सुविचार, आणले आहेत...
निवांतपणे वाचा आणि आपल्या मित्रांना..... नातेवाइकांना शेयर करायला विसरू नका.

शुभ सकाळ मित्रांनो 


शुभ-सकाळ-मराठी-सुविचार-Good-Morning-Quotes-In-Marathi-Sunder-Vichar-vb-good-thoughts
शुभ-सकाळ-मराठी-सुविचार-Good-Morning-Quotes-In-Marathi

 

अडचणीच्या वेळी
तुमचा सगळ्यात चांगला
आधार म्हणजे
स्वतः वरचा विश्वास...!
जो तुमच्या कानात
हळूच सांगत असतो...
सगळे चांगले होईल.
शुभ सकाळ 
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 

Good Morning Wishes In Marathi 

जर परिस्थिती ची जाणीव असेल
तरच आयुष्याची वाटचाल
यशाकडे सुरू होते.
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा  
 
फक्त माणसाच्या रंगाला पाहून  
स्वभावाचा शोध घेऊ नका
विश्वासू माणसे नेहमी
साधेपणाने भेटतात.
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 

तुमचा सगळ्यात चांगला आधार म्हणजे स्वतः वरचा विश्वास || 
good thoughts in marathi on life || good morning wishes quotes in marathi || 
marathi suvichar || sunder vichar 

 


नशिबवान ते नसतात
ज्यांना सगळे चांगले मिळते
खरे नशिबवान ते असतात...
ज्यांना जो मिळाला...
त्यालाच ते चांगले बनवितात.
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 
 

शुभ सकाळ || मराठी-सुविचार || Good-Morning Quotes In Marathi || Sunder Vichar

शुभ-सकाळ-मराठी-सुविचार-Good-Morning-Quotes-In-Marathi-Sunder-Vichar-vb-good-thoughts
शुभ-सकाळ-मराठी-सुविचार-Good-Morning-Quotes-In-Marathi-Sunder-Vichar

एखाद्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी
त्याच्या समोर नाही...
तर त्याच्या जागेवर उभे रहावे लागते.
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 

 
केवळ एक कारण पाहिजे असते
सोडून जाण्यासाठी आणि
निभावण्यासाठी.
शुभ सकाळ 
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 

 
आपण जसे आहोत
तसेच इतरांसमोर मांडले तर
आपल्या आत श्वास
कधीही गुदमरत नाही.
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 

 
जर स्वप्न थांबली
तर जिवन थांबते
जर विश्वास उडाला
तर आशा उडते.
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 

 
देव कधीही
कुणाचे भाग्य लिहीत नाही.
जिवनाच्या प्रत्येक वळणावर
आपले व्यवहारआपले विचार
आणि आपले कर्मच
आपले भाग्य लिहितात.
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 

खरे नशीबवान ते असतात || good Thoughts In Marathi On Life ||
marathi suvichar || Sunder Vichar Marathi || Good Morning quotes marathi 





शुभ सकाळ || मराठी-सुविचार || Good-Morning Quotes In Marathi || Sunder Vichar

शुभ-सकाळ-मराठी-सुविचार-Good-Morning-Quotes-In-Marathi-Sunder-Vichar-vb-good-thoughts
शुभ-सकाळ-मराठी-सुविचार-Good-Morning-Quotes-In-Marathi-Sunder-Vichar

जन्माला आल्यानंतर
माणसाची ओळख
त्याच्या धर्मानुसार होत असते.
मृत्यू नंतर त्याची आठवण
त्यानी केलेल्या कर्मानुसार
होत असते.
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 



 
मनावर ताबा ठेवा...
हा ही काळ निघून जाईल...
आज जे लोक तुम्हाला
टाळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत
तेच उद्या तुमची वाट बघतील.
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 


विश्वास त्याच माणसांवर करावा...
ज्यांचा स्वतः वर विश्वास असेल..
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 

 
जर स्वप्न थांबली तर जिवन थांबते
जर विश्वास उडाला तर आशा ही संपते
जर काळजी घेणे सोडले तर प्रेम ही संपते
म्हणून स्वप्न बघा... विश्वास ठेवा...
आणि काळजी घ्या...
जिवन खूप सुंदर आहे.
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 

 
कपडे धुवत असतांना कपड्यांसोबत
आपले हात सुध्दा स्वच्छ होत असतात...
अगदी तसेच
जरी आपण चांगल्या माणसांच्या
सोबतही राहिले... तरीही नकळतच
आपले विचारही स्वच्छ होत असतात.
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 


शुभ सकाळ || मराठी-सुविचार || Good-Morning Quotes In Marathi || Sunder Vichar

शुभ-सकाळ-मराठी-सुविचार-Good-Morning-Quotes-In-Marathi-Sunder-Vichar-vb-good-thoughts
शुभ-सकाळ-मराठी-सुविचार-Good-Morning-Quotes-In-Marathi-Sunder-Vichar

 
खेळ जुगाराचा असो... 
अथवा जिवनाचा
आपला एक्का 
त्यावेळीच काढा...
जेव्हा समोरील 
आपला बादशहा दाखवेल.
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 

 
प्रत्येक व्यक्तीचे दोन चेहरे असतात...
एक चेहरा जगत असतो आणि
दुसरा चेहरा वागत असतो.
परंतु जगणारा चेहरा बघावा लागतो...
डोकावून...!
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 


एक नाते असावे बंधनाच्या पलीकडे....
ज्याला शब्दांचे कसलेही बंधन नसावे...
त्याला भावनांचा आधार नसावा...
दुखाला तर तिथेच थाराच नसावा.
असाच गोडपणा आपल्या मैत्रीत असावा.
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 

जर प्रत्येक वेळी
एकाच बाजूने विचार कराल
तर समोरचा व्यक्ती
चुकीचाच वाटणार.
विचार दोन्ही बाजूने करून बघा  
गैरसमज कधीच होणार नाही.
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 

 
जीवनाची डायरी लिहिणारा
देवच असतो... परंतु
वाचणारे आपण असतो...
आयुष्यात खूप काही पाहिजे असते...
परंतु...जे पाहिजे तेच मिळत नसते...
सगळा काही भाग्यातच असते...
परंतु आपले भाग्य घडविणे...
हे तर आपल्याच हातात असते.
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 


 
नेहमी शुभ आणि आशावादी
विचार करण्याची सवय
ज्या व्यक्तीला असते...
त्या व्यक्तीचे मन सतत
उत्साह आणि आनंदाने भरलेले असते.
आणि आनंदी... उत्साही मनाच्या
व्यक्तीला नेहमीच यश मिळत असतो.
म्हणून आनंदी.... आशावादी.... आणि
सकारात्मक  विचार  हीच
यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे. 
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 

मराठी प्रेरणादायक सुविचार | Good Thoughts In Marathi On Life | सुंदर विचार
 
एका माणसाने मला विचारले....
या जगात तुझा अगदी जवळचा
असा कोण आहे.
मी हसत हसत उत्तर दिले.
जर वेळ चांगली असेल...
तर संपूर्ण जग आपले असते...
आणि जर वेळ वाईट असली...
तर कुणीही आपले नसते...!
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 

 
नेहमी प्रयत्न करा की...
आपल्यावर कुणीही रुसू नये.
आवडत्या माणसांची सोबत
कधीही सुटू नये. मग नाते
प्रेमाचे असो वा मित्रत्वाचे
निभवा असे कि हे बंध
जीवनभर तुटूच नयेत.
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 

एक नाते असावे बंधनाच्य  पलिकडे || मराठी प्रेरणादायक सुविचार || 

Good Thoughs In Marathi On Life 




Comments

Popular posts from this blog

Best Hindi Suvichar Image - हिंदी सुविचार इमेज - Good Thoughts - In - Hindi

Best Thank You for Birthday In Marathi | वाढदिवस आभार संदेश | धन्यवाद

ग्रामीण बोली भाषांतील शब्द - गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ - Some Unique Words Used In Villages language