Posts

Showing posts with the label All Post

खरी संपत्ती [ मुलबाळ ] सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life

Image
  खरी संपत्ती [ मुलबाळ ]  सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life  खरी संपत्ती [ मुलबाळ ]  सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life  सकाळी घरात गुंजणाऱ्या तुमच्या मुलाबाळांचा आवाज आणि मुलबाळ हिचं तुमची खरी संपत्ती आहे. या संपत्तीची योग्यरीत्या जोपासना करा... आणि यांना शिक्षीत... संस्कारीत करा. कारण आपण किती संपत्ती कमावली हे कुणीही विचारणार नाही... परंतु आपलीं संतती कशी घडली... हे मात्र नक्कीच या जगाला दिसेल...! #सुविचार, मराठी सुंदर प्रेरणादायक सुविचार बोधकथा - आपण उपकार कुणावर करावे मराठी सुंदर सुविचार विचार करायला लावणारा सुंदर सुविचार

मृत्यू वर सुंदर कविता - मराठी छान कविता - Marathi kavita

Image
  मृत्यू वर सुंदर कविता - मराठी छान कविता - Marathi kavita खूपच छान असेल तो दिवस... जेव्हा मी कायमचाच झोपणार आणि मला उठविण्यासाठी.... सगळेच रडणार...! मृत्यू वर सुंदर कविता - मराठी छान कविता - Marathi kavita माझ्या देहाला सजवत होते ... मी पूर्णतः शांत झोपलो  होतो..! अश्रूंच्या धारे ने बहुतेक मी ... चिंब - चिंब भिजलो होतो..!   आंघोळ ही शेवटची च.... परंतु गरम पाण्याने होत होती...! ज्याला त्याला घाई होती.... डोळे भरून मला पाहण्याची..!   माझे पूर्ण बालपण गेले   ज्यांच्या  खांद्यावरून पुन्हा त्यांनीच आज उचलून घेतले दारावरून   सगळे जवळचे च होते... कुणीही नव्हतेच तिथे परके.... मोठ्या ने म्हणत होते... नेऊ नका सार खे. ..!   वेग ळे च काहीतरी आज घडत हो ते. ..! शत्रू चे पण प्रेम माझ्यावर पडत हो ते .. . !   स्मशानभूमीत नेऊन ही... स्नेह माझ्यावर लुटवत होते. . .! मोठ्याने रडून - रडून सगळे च मला उठवत होते.. . !   चार लाकडे अजून द्या म्हणजे इतक्यात भागणार.... कुणीतरी माझ्यानेच विचार ले किती वेळ अजून लागणार....!   सरण...

मराठी बोधकथा - निर्णय क्षमता - Marathi Moral Story [१]

Image
१)      मराठी बोधकथा - निर्णय क्षमता - Marathi Moral Story  मराठी बोधकथा - निर्णय क्षमता - Marathi Moral Story [१] ही लहानशी कथा माझ्या वाचनात आणि ऐकण्यात ही आली आहे.  कथा जरी लहान असली  तरी त्यातला बोध खूपच मोठा आहे...!  एक बुर्बेन्स नावाचे गृहस्थ होते आणि  त्यांनी एक गाढव पाळले होते.   त्या गृहस्थाकडे खूप मोठे वावर होते.  वावराच्या मधोमध सरळ एक रस्ता होता आणि त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला  हिरवेगार गवत होते. गाढव दररोज तेच हिरवेगार गवत खात असे...!  दोघेही अगदी आनंदाने जगत होते. अर्ध्या भाकरीचे कर्ज - हृद्यस्पर्शी मराठी कथा  एक दिवस त्या गृहस्थांना आपल्या काही कामानिमित्ताने पूर्ण एक महिन्यासाठी  दुसऱ्या गावी जायचे होते... गृहस्थ जेव्हा गावी जायला निघाले तेव्हा त्यांनी   विचार केला  की ... गाढवा साठी खाण्याची व्यवस्था करण्याची काही गरज नाही आहे...  कारण जरी नौकाराने गाढवाला वेळेवर खायला दिले नाही तरी गाढव रस्त्यावरील  दोन्ही बाजूचा हिरवागार गवत खाऊन आरामात जगू शकतो.  गृहस्थ गावी गेले.....

[ 15+ Best ] सुविचार मराठी - सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life

Image
 [ 15+ Best ] सुविचार मराठी - सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life   [ 15+ Best ] सुविचार मराठी - सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life   जितकी चांगल्या संधीची वाट पाहत बसाल... ती तितकीच दूर जाईल. त्यापेक्षा इतका जमून प्रयत्न करा की चांगल्या संधी तुमच्याकडे चालूल यायला पाहिजे... सुविचार मराठी - सुंदर विचार [ 15+ Best ] सुविचार मराठी - सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life या  जगाशी  विश्वासू  राहण्यापेक्षा ... आधी स्वतःशी च   विश्वासू  रहा. मैत्रीवर मराठी सुंदर सुविचार [ 15+ Best ] सुविचार मराठी - सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life जीवनात आपण  काय गमाव ले... ह्यापेक्षा  आपण  काय कमाव ले.... ह्याचा विचार करा. [ Best ] मराठी ह्रदयस्पर्शी सुविचार - Sunder Vichar [ 15+ Best ] सुविचार मराठी - सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life लावण्य  हे वस्तूत नसते च...! ते   पाहणाऱ्याच्या  नजरेत  असते. 25+ बेस्ट मराठी सुविचार फोटो - सुंदर विचार  [ 15+ Best ] सुविचार मराठी - सु...