सुविचार मराठी - सुंदर विचार - Good Thoughts In Marathi on Life

suvichar-marathi-sunder-vichar-marathi-quotes-vb-good-thoughts-vijay-bhagat-photo-suvichar
सुविचार मराठी - सुंदर विचार - Good Thoughts In Marathi on Life

सुविचार मराठी - सुंदर विचार - Good Thoughts In Marathi on Life

जर आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबाला हातात पकडले
तर ते पाणी पिण्यायोग्य असते...!

जर तोच थेंब गटारीच्या नालीत पडला...
तर तो साधा हाथ लावायच्या कामाचाही राहत नाही...!  

जर तोच थेंब गरम तव्यावर पडला तर बाष्पीभवन होऊन...
त्या थेंबाचे पूर्ण अस्तित्वच संपून जाते...! तो पूर्णतः नष्ट होतो...!

जर तो थेंब कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो...

आणि जर का तो थेंब शिंपल्यात पडला तर स्वतःच मोती बनून जातो...!

मित्रांनो...
थेंब तर तोच आहे परंतु तो कुणाच्या सहवासात येणार...
यावरच त्याचे अस्तित्व अवलंबून असते...! तसेच
त्याची प्रतिष्ठा आणि पत अवलंबून असते...!


अशा प्रकारे संकटावर तुटून पडा की
जर जिंकलो तरीही इतिहास आणि
जर हरलो तरीही इतिहासच घडला पाहिजे...!

आयुष्य जगत असतांना जास्त विचार करू नका..
कारण ज्याच्याकडे काहीही नाही त्याच्यावर
हे जग हसते... आणि
ज्याच्या जवळ सर्व काही आहे...
त्याच्यावर हे जग जळते...!

जरी आपली प्रत्येक कृती आपल्याला
आनंदी करू शकत नसली... तरीही
आपण कधीही कुठल्याच कृती शिवाय
आनंदी होऊच शकत नाही...! 






 

Comments

Popular posts from this blog

Best Thank You for Birthday In Marathi | वाढदिवस आभार संदेश | धन्यवाद

35+ Marathi Status On Life | जीवनावर आधारित मराठी प्रेरणादायक सुंदर विचार

25+ Best Marathi Suvichar - सुविचार मराठी - Suvichar Marathi