Good Thoughts In Marathi - स्त्री मराठी सुविचार - स्त्री [ समजुन घ्या तिच्या भावना ]
- Get link
- X
- Other Apps
Good Thoughts In Marathi - स्त्री मराठी सुविचार - स्त्री
[ समजुन घ्या तिच्या भावना ]
Good Thoughts In Marathi - स्त्री मराठी सुविचार - स्त्री [ समजुन घ्या तिच्या भावना ] |
स्त्रीयांना नेहमी म्हटले जाते... तुझ्यासाठी किती ही केले तरी...
तुझे कधीही मन भरत नाही.
तुझे नेहमी आपले हेच चालू असते... माझ्यासाठी तुम्ही कधी हे केले का...?
आणि ते केले का...?
तू कधीच समाधानीच नसते. पण... असे नाही नसते हो...!
स्त्री तेव्हा समाधानी असते... जेव्हा तिच्या मनासारख्याच मुला सोबत तिचे लग्न होते.
स्त्री तेव्हा समाधानी असते... जेव्हा झोपेत असतांना अचानक लहान बाळाला जाग येतो...
तो रडायला लागतो... आणि तेवढ्यातच नवरा म्हणतो...
माझ्याकडे दे बाळला... मी घेतो त्याला, तू झोप आरामात....!
स्त्री समाधानी तेव्हा असते जेव्हा तिची मुले शाळेत " माझे खास मित्र " या विषयवर
निबंध लिहतांना... " माझे खास मित्र माझे आई - बाबा " असे लिहतात.
स्त्री समाधानी तेव्हा असते... जेव्हा तिचा नवरा चार लोकांसमोर मोठ्या अभिमानाने तिची स्तुती करतो.
स्त्री समाधानी तेव्हा असते... जेव्हा तिचा नवरा आपल्या प्रत्येक यशात तिला सहभागी करून घेतो.
स्त्री तेव्हा समाधानी असते जेव्हा तिचा नवरा म्हणतो, व्वा...!
काय चव आहे गं तुझ्या हाताला...! खूपच छान.
स्त्री समाधानी तेव्हा असते, जेव्हा मुले म्हणतात... तुझ्या सारख जेवण कुणीच बनवू शकत नाही आई.
स्त्री समाधानी तेव्हा असते... जेव्हा नवरा कामावरून येतांना सहज एखादा
गजरा घेऊन येतो... आणि तिच्या केसात लावतो...
स्त्री समाधानी तेव्हा असते... जेव्हा संसारच्या या घाईगडबडीत सुद्धा...
नवरा तिला एक गुलाबाचे फुल देऊन हळूच कानात येऊन म्हणतो...
प्रिये हैप्पी वेलेन्टाइन डे...! यु आर माय वेलेन्टाइन...!
स्त्री समाधानी तेव्हा असते... जेव्हा सासुसासरे अभिमानाने सांगतात... हि आमची सुनबाई आहे...
छे...! सुनबाई नाहीच आहे... ही तर आमची मुलगीच आहे हो...!
स्त्री समाधानी तेव्हा असते... जेव्हा तिची सून म्हणते... आई खुप छान दिसत आहे ही साडी तुम्हाला....
स्त्री समाधानी तेव्हा असते... जेव्हा नातु आपल्या आई वडिलांकडे, आजी आजोबांनाही
आपल्या बरोबर फिरायला घेऊन चला असा प्रेमळ हट्ट करतात.
आपल्या बरोबर फिरायला घेऊन चला असा प्रेमळ हट्ट करतात.
स्त्री समाधानी तेव्हा असते... जेव्हा मुलगा घरात येतांना किवां जातांना आई तु जेवलीस का...?
बाबा कुठे आहेत आई... बाबा जेवले का...? असे विचारतो.
स्त्री कोणत्याही वयाची असो... तिच्यात प्रेम, दया, माया, क्षमा असे सगळे असते...
तिला कधीही दुर्लक्षित करू नका... ती तुमच्या घरची लक्ष्मीच आहे, तिला तीचे स्थान द्या...
लहान लहान गोष्टीत पण सुख मानणारी ही एक निसर्गाची सुदंर कलाकृती आहे....
ती तुमच्या जीवनरुपी रथाचे एक चाक आहे.
Good Thoughts In Marathi - स्त्री मराठी सुविचार - स्त्री [ समजुन घ्या तिच्या भावना ]
Good Thoughts In Marathi - स्त्री मराठी सुविचार - स्त्री [ समजुन घ्या तिच्या भावना ] vb good thoughts |
तुम्ही जर का हा विचार करत
असाल की... तीला तुमचे घर...
पैसे... गाडी वगैरे पाहिजे आहे...
पण... योग्य स्त्री ला तुमचा वेळ...
तुमचा प्रामाणिकपणा...
तुमचे स्मितहास्य... आणि
तुम्ही तिला दिलेले
प्राधान्य पाहिजे असते.
Good Thoughts In Marathi - स्त्री मराठी सुविचार - स्त्री [ समजुन घ्या तिच्या भावना ]
|
स्त्री म्हणजे...
डोक्याने विचार केला तर...
कधीच ना समजणारे एक व्यक्तित्व
पण... जर का प्रेमाणे विचार केला तर...
एक साधे... सरळ अस्तित्व...!
Good Thoughts In Marathi - स्त्री मराठी सुविचार - स्त्री [ समजुन घ्या तिच्या भावना ]
Good Thoughts In Marathi - स्त्री मराठी सुविचार - स्त्री [ समजुन घ्या तिच्या भावना ] |
एक स्त्री आपल्या चेहऱ्यावरील भावनांना
एका हलक्याशा स्मितहास्या च्या
पडद्याने झाकु शकते.
Good Thoughts In Marathi - स्त्री मराठी सुविचार - स्त्री [ समजुन घ्या तिच्या भावना ]
Good Thoughts In Marathi - स्त्री मराठी सुविचार - स्त्री [ समजुन घ्या तिच्या भावना ] |
नवरा म्हणजे स्त्री च्या गर्भाशयातील
न वाढलेले एक मुल असते...!
म्हातारपणात स्त्री ला त्या मुलाला
सांभाळायचे असते.
Good Thoughts In Marathi - स्त्री मराठी सुविचार - स्त्री [ समजुन घ्या तिच्या भावना ]
Good Thoughts In Marathi - स्त्री मराठी सुविचार - स्त्री [ समजुन घ्या तिच्या भावना ] |
स्त्री हि क्षणाची पत्नी असते
आणि
अनंत काळाची माता आहे...!
Good Thoughts In Marathi - स्त्री मराठी सुविचार - स्त्री [ समजुन घ्या तिच्या भावना ]
Good Thoughts In Marathi - स्त्री मराठी सुविचार - स्त्री [ समजुन घ्या तिच्या भावना ] |
स्त्री म्हणुन जगतांना
आयुष्य तिचे असतें, पण...
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment