[ 15+ Best ] सुविचार मराठी - सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life

marathi-suvichar-photo-sunder-vichar-suvichar-vb-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-चांगले-विचार-vijay-bhagat-संधी
[ 15+ Best ] सुविचार मराठी - सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life
 
जितकी चांगल्या संधीची
वाट पाहत बसाल...
ती तितकीच दूर जाईल.
त्यापेक्षा इतका
जमून प्रयत्न करा की
चांगल्या संधी तुमच्याकडे
चालूल यायला पाहिजे...

marathi-suvichar-photo-sunder-vichar-suvichar-vb-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-चांगले-विचार-vijay-bhagat
[ 15+ Best ] सुविचार मराठी - सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life

या जगाशी विश्वासू राहण्यापेक्षा...
आधी स्वतःशी विश्वासू रहा.

marathi-suvichar-photo-sunder-vichar-suvichar-vb-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-चांगले-विचार-vijay-bhagat
[ 15+ Best ] सुविचार मराठी - सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life

जीवनात आपण काय गमावले...
ह्यापेक्षा आपण काय कमावले....
ह्याचा विचार करा.

marathi-suvichar-photo-sunder-vichar-suvichar-vb-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-चांगले-विचार-vijay-bhagat
[ 15+ Best ] सुविचार मराठी - सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life

लावण्य हे वस्तूत नसतेच...!
ते पाहणाऱ्याच्या नजरेत असते.

marathi-suvichar-photo-sunder-vichar-suvichar-vb-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-चांगले-विचार-vijay-bhagat
[ 15+ Best ] सुविचार मराठी - सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life

मूर्खांना तारतम्य सागंणे...
हाही मूर्खपणाच असतो...!

marathi-suvichar-photo-sunder-vichar-suvichar-vb-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-चांगले-विचार-vijay-bhagat
[ 15+ Best ] सुविचार मराठी - सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life

जीवनात भेटणारी
सगळीच माणसे
सारखी नसतात.

marathi-suvichar-photo-sunder-vichar-suvichar-vb-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-चांगले-विचार-vijay-bhagat
[ 15+ Best ] सुविचार मराठी - सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life

सगळेच
 प्रश्न हे
सोडवून सूटत नाहीत...
काही प्रश्नांना सोडून दिले...
तर ते आपोआप सुटतात.

marathi-suvichar-photo-sunder-vichar-suvichar-vb-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-चांगले-विचार-vijay-bhagat
[ 15+ Best ] सुविचार मराठी - सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life

जीवनात सगळ्याच गोष्टी
आपल्याला जमतील असे नसते...!

marathi-suvichar-photo-sunder-vichar-suvichar-vb-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-चांगले-विचार-vijay-bhagat
[ 15+ Best ] सुविचार मराठी - सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life

ज्या गोष्टींशी
आपला काहीही संबंध नसतो...
त्यात जर आपण नाक खुपसले
तर तोटाच होतो.

marathi-suvichar-photo-sunder-vichar-suvichar-vb-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-चांगले-विचार-vijay-bhagat
[ 15+ Best ] सुविचार मराठी - सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life

जीवनात खरे प्रेम... 
खरी आपुलकी...
खूपच दुर्लभ असते.

marathi-suvichar-photo-sunder-vichar-suvichar-vb-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-चांगले-विचार-vijay-bhagat
[ 15+ Best ] सुविचार मराठी - सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life

रे आणि खोटे यात 
फक्त चार बोटांचे अंतर आहे.
आपण जे कानांनी ऎकतो ते खोटे
आणि जे डोळ्यांनी पाहतो ते खरे.

marathi-suvichar-photo-sunder-vichar-suvichar-vb-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-चांगले-विचार-vijay-bhagat
[ 15+ Best ] सुविचार मराठी - सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life

किती लोक आपल्याला ओळखतात...
हे काही महत्त्वाचे नाही...!
परंतु ते का म्हणून ओळखतात...
हे महत्त्वाचे आहे...!

marathi-suvichar-photo-sunder-vichar-suvichar-vb-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-चांगले-विचार-vijay-bhagat
[ 15+ Best ] सुविचार मराठी - सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life

आयुष्याचा प्रवास कधी सोपा नसतो...
कधी लक्षपूर्वक... तर कधी
दुर्लक्ष करून पूर्ण करावा लागतो...!

marathi-suvichar-photo-sunder-vichar-suvichar-vb-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-चांगले-विचार-vijay-bhagat
[ 15+ Best ] सुविचार मराठी - सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life

जर आपल्या कामात
आनंद निर्माण केला...
तर त्या कामाचे 
झे वाटत नाही.

marathi-suvichar-photo-sunder-vichar-suvichar-vb-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-चांगले-विचार-vijay-bhagat
[ 15+ Best ] सुविचार मराठी - सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life

जे घडलेले आहे त्याचा
आता विचार करू नका...
समोर जे घडणार आहे...
आता त्याचा विचार करा. 

Comments

Popular posts from this blog

25+ Best Marathi Suvichar - सुविचार मराठी - Suvichar Marathi

शुभ सकाळ || मराठी-सुविचार || Good-Morning Quotes In Marathi || Sunder Vichar

Good Thought - तुमचे भविष्य दोनच गोष्टी ठरवतात - Marathi Suvichar