खरी संपत्ती [ मुलबाळ ] सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life

 खरी संपत्ती [ मुलबाळ ]  सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life 

खरी-संपत्ती-मुलबाळ-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-marathi-suvichar-sundar-vichar-vb-good-thoughts
खरी संपत्ती [ मुलबाळ ]  सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life 

सकाळी घरात गुंजणाऱ्या तुमच्या
मुलाबाळांचा आवाज आणि मुलबाळ
हिचं तुमची खरी संपत्ती आहे.

या संपत्तीची योग्यरीत्या जोपासना करा...
आणि यांना शिक्षीत... संस्कारीत करा.

कारण आपण किती संपत्ती कमावली
हे कुणीही विचारणार नाही...

परंतु आपलीं संतती कशी घडली...
हे मात्र नक्कीच या जगाला दिसेल...!

Comments

Popular posts from this blog

सामान्य से श्लोक का गूढ़तम सार - त्वमेव माता च पिता त्वमेव....

Good Thought - तुमचे भविष्य दोनच गोष्टी ठरवतात - Marathi Suvichar

मृत्यू वर सुंदर कविता - मराठी छान कविता - Marathi kavita