आयुष्याचे एक कटू सत्य - Good Thoughts In Marathi on Life - सुंदर विचार
आयुष्याचे एक कटू सत्य - Good Thoughts In Marathi on Life - सुंदर विचार आयुष्याचे एक कटू सत्य - Good Thoughts In Marathi on Life - सुंदर विचार दीड कोटीचा मोठा बंगला...! त्या बंगल्यात चेहरा दिसतो... अशी फरशी...! वरून त्या चकाकणाऱ्या फरशीवर मखमलचा गालीचा...! आपली माणसे - सुंदर विचार डोळे दिपवून टाकणारे रंगीबेरंगी लाइट्स... ...! आणि मोठमोठे झुंबर...! बंगल्यात डोळ्याचे पारणे फिटेल असे फर्निचर लागलेले...! जीवनभर भरपूर कष्ट करून उभारलेल्या याच घरातून मेल्यानंतर नातलगांची तासाभरातच उचलायला घाई करणे...! या बंगल्यात झोपण्यासाठी एक मास्टर बेडरूम...! त्यावर नरम - लुसलुशीत अशी गादी...! त्याच गादीला मँचिंग असे चकचकीत बेडशीट...! लोकं म्हणतात.... - शेवटी जगावे तरी कसे...? - Sunder Vichar मृतदेह दवाखान्यातून बंगल्यात आणाल्यावर स्टोररूम मधले जुने गांजलेले लोखंडी पलंग... ! त्या जुन्या पलंगावर एक फाटलेले बेडशीट... ! डोक्याकडे एक वरचा कव्हर फाटलेली... ! गांजलेलीच उशी...! बंगल्यातील देवघरात चांदीचे निरंजन...! सुवासिक... ! सुगंधीत... ! असे धुप - अगरबत्ती...! आणि मृतदेहाच्या