बायको म्हणजे बायकोच...! - Good Thoughts In Marathi

bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar-बायको-सुविचार-बायको-सारखी-प्रेयशी-नाही
bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar
बायको म्हणजे बायकोच...!
एकदा आम्ही सहपरिवार बाहेरून घरी आलो...
मला बायकोने मोबाईलचा लाईट दाखवा म्हणत
स्वत: गेट चा कुलुप उघडायचा प्रयत्न करू लागली.
बायको ने खुप प्रयत्न करुनही 
कुलुप उघडायचे नाव घेत नव्हता.
बायकोचा पारा चढलेला होता...!
मग बायकोने मोबाईल स्वत: घेत 
मला कुलुप उघडायला सांगितले... 
( आता तुम्ही प्रयत्न करा )
मी प्रयत्न केला आणि लवकरच कुलूप उघडले...
आता मात्र बायको माझ्यावर चिडली आणि म्हणाली...
आता कळले... लाईट कसा दाखवतात ते...?

bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar-बायको-सुविचार-बायको-सारखी-प्रेयशी-नाही
bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar
माझे नाते तुझ्या कुंकवाशी
जन्मोजन्मी असावे
तू मंगळसूत्र गळ्यात घालतांना...
माझ्या डोळ्यात पाहून हसावे...
जरी कितीही संकटे आली तरी...
तुझ्या हात माझ्या हातीच असावा
आणि मृत्यूलाही जवळ करतांना
देह माझा तुझ्या मिठीत असावा...

bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar-बायको-सुविचार-बायको-सारखी-प्रेयशी-नाही
bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar

तुमच्या सोबत 
फेसबुकव्हॅट्सऍप वर 
chatting करणारी 
प्रेमिका तर मिळेल पण... 
प्रत्येक क्षणाला तुमची काळजी करणारी 
बायको सारखी प्रेयसी मिळणार नाही...!

bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar-बायको-सुविचार-बायको-सारखी-प्रेयशी-नाही
bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar
तुमच्या सोबत हॉटेलात जेवण 
करणारी प्रेमिका तर तुम्हाला भेटेल 
पण... तुम्ही घरी येईपर्यंत जेवणासाठी 
वाट बघणारी 
बायको सारखी प्रेयसी मिळणार नाही...!

bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar-बायको-सुविचार-बायको-सारखी-प्रेयशी-नाही
bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar
तुमच्याकडून भेट स्वीकारणारी 
प्रेमिका तुम्हाला तर मिळेल पण...

तुमच्या वाढदिवसाला गुलाबाचे फुल देणारी 

बायको सारखी प्रेयसी मिळणार नाही...!

bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar-बायको-सुविचार-बायको-सारखी-प्रेयशी-नाही
bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar
तुमच्या दुचाकीवर वर मागे बसून फिरणारी 
प्रेमिका तर तुम्हाला मिळेल पण...

तुम्ही प्रवासात असताना 

जेवले का म्हणून विचारणारी 
बायको सारखी प्रेयसी मिळणार नाही...!

bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar-बायको-सुविचार-बायको-सारखी-प्रेयशी-नाही
bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar
तुमचे हातपाय दुखेल 
एवढी बेधुंद होऊन 
तुमच्या सोबत नाचणारी 
प्रेमिका तुम्हाला मिळेल पण...

कामावरून थकून आल्यावर 

तुमचे हातपाय दाबून देणारी 
बायको सारखी प्रेयसी मिळणार नाही...!

bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar-बायको-सुविचार-बायको-सारखी-प्रेयशी-नाही
bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar
तुमच्या बरोबर रस पिणारी 
प्रेमिका तर तुम्हाला मिळेल पण...

तुम्ही उन्हातून आल्यावर 

माठातील थंड ग्लासभर पाणी देणारी 
बायको सारखी प्रेयसी मिळणार नाही...!

bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar-बायको-सुविचार-बायको-सारखी-प्रेयशी-नाही
bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar
तुमच्या पैशाने खरेदी करणारी 
प्रेमिका तुम्हाला तर भेटेल  पण...

पैशाला पैसा जोडून 

काटकसरीचा संसार करणारी 
बायको सारखी प्रेयसी मिळणार नाही...!

bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar-बायको-सुविचार-बायको-सारखी-प्रेयशी-नाही
bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar
बरा होशील ना लवकर... असे म्हणणारी 
प्रेमिका तर तुम्हाला मिळेल पण...

तुम्हाला ठेच लागली म्हणून 

डोळे भरून येणारी 
बायको सारखी प्रेयसी मिळणार नाही...!

bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar-बायको-सुविचार-बायको-सारखी-प्रेयशी-नाही
bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar
भेटायला यायला तुला किती वेळ लागेल 
असे विचारणारी 
प्रेमिका तर तुम्हाला मिळेल पण...

तुम्हाला घरी यायला उशीर झाला म्हणून 

दारात उभी राहून वाट पाहणारी 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

25+ Best Marathi Suvichar - सुविचार मराठी - Suvichar Marathi

शुभ सकाळ || मराठी-सुविचार || Good-Morning Quotes In Marathi || Sunder Vichar

Good Thought - तुमचे भविष्य दोनच गोष्टी ठरवतात - Marathi Suvichar