बायको म्हणजे बायकोच...! - Good Thoughts In Marathi
बायको म्हणजे बायकोच...! - Good Thoughts In Marathi
![]() |
| bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar |
बायको म्हणजे बायकोच...!
एकदा आम्ही सहपरिवार बाहेरून घरी आलो...
मला बायकोने मोबाईलचा लाईट दाखवा म्हणत
स्वत: गेट चा कुलुप उघडायचा प्रयत्न करू लागली.
बायको ने खुप प्रयत्न करुनही
कुलुप उघडायचे नाव घेत नव्हता.
बायकोचा पारा चढलेला होता...!
मग बायकोने मोबाईल स्वत: घेत
मला कुलुप उघडायला सांगितले...
( आता तुम्ही प्रयत्न करा )
मी प्रयत्न केला आणि लवकरच कुलूप उघडले...
आता मात्र बायको माझ्यावर चिडली आणि म्हणाली...
आता कळले... लाईट कसा दाखवतात ते...?
![]() | |
|
माझे नाते तुझ्या कुंकवाशी
जन्मोजन्मी असावे
तू मंगळसूत्र गळ्यात घालतांना...
माझ्या डोळ्यात पाहून हसावे...
जरी कितीही संकटे आली तरी...
तुझ्या हात माझ्या हातीच असावा
आणि मृत्यूलाही जवळ करतांना
देह माझा तुझ्या मिठीत असावा...
![]() | |
|
तुमच्या सोबत
फेसबुक, व्हॅट्सऍप वर
chatting करणारी
प्रेमिका तर मिळेल पण...
प्रत्येक क्षणाला तुमची काळजी करणारी
बायको सारखी प्रेयसी मिळणार नाही...!
![]() | |
|
तुमच्या सोबत हॉटेलात जेवण
करणारी प्रेमिका तर तुम्हाला भेटेल
पण... तुम्ही घरी येईपर्यंत जेवणासाठी
वाट बघणारी
बायको सारखी प्रेयसी मिळणार नाही...!
![]() | |
|
तुमच्याकडून भेट स्वीकारणारी
प्रेमिका तुम्हाला तर मिळेल पण...
तुमच्या वाढदिवसाला गुलाबाचे फुल देणारी
बायको सारखी प्रेयसी मिळणार नाही...!
![]() | |
|
तुमच्या दुचाकीवर वर मागे बसून फिरणारी
प्रेमिका तर तुम्हाला मिळेल पण...
तुम्ही प्रवासात असताना
जेवले का म्हणून विचारणारी
बायको सारखी प्रेयसी मिळणार नाही...!
![]() | |
|
तुमचे हातपाय दुखेल
एवढी बेधुंद होऊन
तुमच्या सोबत नाचणारी
प्रेमिका तुम्हाला मिळेल पण...
कामावरून थकून आल्यावर
तुमचे हातपाय दाबून देणारी
बायको सारखी प्रेयसी मिळणार नाही...!
![]() | |
|
तुमच्या बरोबर रस पिणारी
प्रेमिका तर तुम्हाला मिळेल पण...
तुम्ही उन्हातून आल्यावर
माठातील थंड ग्लासभर पाणी देणारी
बायको सारखी प्रेयसी मिळणार नाही...!
![]() | |
|
तुमच्या पैशाने खरेदी करणारी
प्रेमिका तुम्हाला तर भेटेल पण...
पैशाला पैसा जोडून
काटकसरीचा संसार करणारी
बायको सारखी प्रेयसी मिळणार नाही...!
![]() | |
|
बरा होशील ना लवकर... असे म्हणणारी
प्रेमिका तर तुम्हाला मिळेल पण...
तुम्हाला ठेच लागली म्हणून
डोळे भरून येणारी
बायको सारखी प्रेयसी मिळणार नाही...!
![]() | |
|
भेटायला यायला तुला किती वेळ लागेल
असे विचारणारी
प्रेमिका तर तुम्हाला मिळेल पण...
तुम्हाला घरी यायला उशीर झाला म्हणून
दारात उभी राहून वाट पाहणारी











Bhai yah template kaun sa hai
ReplyDelete