बायको नावाचे वादळ....! - बायकोवर कविता
बायको नावाचे वादळ....! - बायकोवर कविता बायको नावाचे वादळ....! - बायकोवर कविता बायको नावा चे वादळ दोस्ता... मो ठे विचित्र च अस ते. नवरा नावाच्या इकडेतिकडे भिरभिरणा-या फुलपाखराला हे वादळ... एकाच फुलामध्ये गुंतवून ठेव ते. जर का आपण आजारी पडलो ... तर या वादळाला झोप च लागत नाही. जर आपण बाहेरगावी गेलो... तर तेव्हा हे वादळ शरीराने जरी घरात अस ते.... पण मना ने ती आपल्याभोवती फिरत अस ते. जेव्हा आपण उदास असतो नां तेव्हा या वादळाच्या ओठावर हसु फुलत नाही. आपण आनंदात अस तां ना या वादळाचे दु:ख चेह-यावर येत नाही. थोडक्यात काय तर .... या वादळामुळेच आयुष्यात आपल्या चैतन्य आहे. बाहेरच्या लखलखाट दुनियेत कितीही फिरलो ... तरी संध्याकाळी घरी जाण्याची जी ओढ लागते नां त्या चे कारण हे वादळच आहे. खरे महत्व या वादळाचे साठीनंतरच्या वयात च समज ते...! जरी सग ळे जग विरोधात गे ले तरी ही हे वादळ आपला हात सोडत नाही. जेव्हा पोटात आपल्या घास जातो.... तेव्हा च या वादळाला ढेकर येतो. आपल्या उतरत्या वयात आपल्याला जगाय चे कारण फक्त आणि फक्त एकच अस ते... ते म्हणजे हेच वादळ...! पाहीजे च ...