[ Best ] Marriage Anniversary Wishes In Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
[ Best ] Marriage Anniversary Wishes In Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
आपल्या जीवनातला एक खूप महत्वाचा भाग म्हणजे आपला लग्न सोहळा....
विवाह सोहळा... हा सोहळा दोन मन... दोन कुटुंबांना एक करण्याचा सोहळा असतो.
ज्या दिवशी हा सोहळा पार पडतो तो दिवस आपल्या जीवनातील सुवर्ण दिवश असतो.
जो आपण... आयुष्यभर विसरू शकत नाही.
तसाच हा सोहळा जर आपल्या जिवलग मित्राचा असो... अथवा भाऊ... बहिण...
आपल्या जवळीक व्यक्ती चा... या कार्यक्रमात आपुलकीने वेळेत वेळ काढून
आपण सहभागी होतोच.
अशा वेळी आपण त्यांना गोड शब्दांनी शुभेच्छा देतो.
या पोस्टमध्ये अशाच काही लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा,
Happy Marriage Anniversary Wishes in Marathi,
Happy Wedding Anniversary Wishes in Marathi, लग्न वाढदिवस शुभेच्छा,
Marriage Anniversary Quotes In Marathi, आपल्या साठी घेऊन आलोय.
मित्रांनो मला विश्वास आहे ह्या लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला
नक्कीच आवडतील.
Wedding anniversary wishes in marathi, या शुभेच्छांना आपल्या मित्र, भाऊ,
कुटुंबातील जीवलग माणसासोबत शेअर करा.
तुम्हां दोघांचा एक स्वप्न खरा झाला...
आज एक वर्ष पूर्ण झाला..
मन अगदी आनंदाने भरून गेला.
जीवनाच्या अनमोल आणि सुंदर क्षणांच्या
आठवणींच्या दिवसाच्या....
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
💞💓💒🌹🙏
तुमचा संसार आनंदाचा व्हावा...
आनंदी संसारासाठी तुम्हा दोघांनाही
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
💞💓💒🌹🙏
तुमच्या लग्नाचा वाढदिवस असाच
येत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
तुमच्या नात्याने नवीन नभ स्पर्श करावे.
जीवन हे असेच सुगंधीत राहावे.
जसा प्रत्येक दिवस असो एक विशेष सण
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
💞💓💒🌹🙏
️
लग्न हे स्वर्गातच ठरतात असे म्हणतात
परंतु लग्नाचे वाढदिवस हे पृथ्वीतलावर
साजरे होतात.
हा शुभदिन आपल्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे
हीच आमुची शुभेच्छा...!
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
💞💓💒🌹🙏
💞💓💒🌹🙏
💞💓💒🌹🙏
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
💞💓💒🌹🙏
तुमचे आयुष्य स्वर्गाहून सुंदर असावे.
हीच आहे इच्छा सदैव....
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूपहार्दिक शुभेच्छा...!
💞💓💒🌹🙏
💞💓💒🌹🙏
💞💓💒🌹🙏
तुम्हाला आम्ही मुलांनी सोबतीने बघितले आहे....
तुमची आपुलकी.... विश्वास.... प्रेम बघितले आहे...
खूप काही जीवनात तुमच्याकडूनच शिकलो आहे.
तुमची सोबत वर्षानुवर्षे अशीच कायम राहो...
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या
खूप खूप हार्दिक शुभेच्छा...! आईबाबा
💞💓💒🌹🙏
नेहमी तुमची जोडी आनंदात राहो...
आयुष्यात तुमच्या प्रेमाचा सागर वाहो...
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी सुख घेवून येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
💞💓💒🌹🙏
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
💞💓💒🌹🙏
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, Marriage Anniversary Wishes In Marathi,
Wedding Anniversary Wishes In Marathi,


Comments
Post a Comment