मराठी प्रेरणादायक सुविचार || सुंदर विचार || Good Thoughts In Marathi On Life

नमस्कार मित्रांनोVB Good Thoughts या संकेतस्थळावर 

आपले स्वागत आहे.

या पोस्ट मध्ये आपल्यासाठी मराठी प्रेरणादायक सुविचार, सुंदर विचार, मराठी कोट्स, सुविचार संग्रह, सुविचार मराठी, सकारात्मक सुविचार, sunder vichar, positive quotes in marathi, good thoughts in marathi on life, chhan vichar marathi, changle vichar, marathi motivational suvichar,  marathi suvichar 
with images. marathi suvichar photo, या सारखे सुविचार आणले आहे.

एक - एक करून सगळे सुविचार आरामात वाचा... नक्कीच  

जीवनात परिवर्तन घडून येईल.

आयुष्यावरील प्रेरणादायक सुविचार 

मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-vb-good-thoughts
मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life

नशिबाला
मी दोष देत नाही
कारण
संघर्ष करायला
मी घाबरत नाही..

मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-vb-good-thoughts
मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life

ज्यांना खरोखर
साथ द्यायची असते ना...
ते कधीही परिस्थितीचा
विचार करीत नाही.

मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-vb-good-thoughts
मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life

माणसाचे यश
हे कोणाच्या आधारावर नसते
तर ते चांगल्या विचारांवर असते.
कारण आधार नेहमी सोबत नसतो
परंतु चांगले विचार नेहमी
सोबत असतात.

मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-vb-good-thoughts
मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life

शांतता ही नेहमी
मनातूनच येत असते
जर तिचा शोध घ्यायला
कुठेही बाहेर गेलात
 तर ती मिळणार नाही.

मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-vb-good-thoughts
मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life

जर स्वतःला जिंकायचे असेल
तर डोक्याचा उपयोग करा
आणि जर इतरांना
जिंकायचे असेल तर 
हृदयाचा उपयोग करा.
मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-vb-good-thoughts
मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life

योग्य उद्दिष्ट आणि
वृत्ती स्वच्छ असेल तर
कोणत्या ना कोणत्या रूपात
परमेश्वर मदत करतोच.

मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-vb-good-thoughts
मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life

स्वतःला
एकच व्यसन लावून घ्या
ध्येय पूर्ण करण्याचे.

मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-vb-good-thoughts
मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life

स्वप्न फुकटच असतात
फक्त....
त्यांचा पाठलाग करताना
जीवनात बरीच किंमत
मोजावी लागते.

मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-vb-good-thoughts
मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life

जर आयुष्यात
काही अडचण आली तर
आपल्यावर न रागावता
ती अडचण समजून त्यावर
तोडगा सांगणारा
माणूस मिळायला
खूप मोठे भाग्य लागते.

मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-vb-good-thoughts
मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life

ज्ञानाने शब्द समजतात
आणि
अनुभवाने अर्थ...!

मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-vb-good-thoughts
मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life

दररोज आठवणीने आठवण काढत जा.
आयुष्यात फक्त तुमच्या सारख्या
गोड माणसाचीच सोबत हवी आहे.
बाकी सर्व परमेश्वराने तर दिलेच आहे

मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-vb-good-thoughts
मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life

आयुष्यात खरे लोक
खूपच कमी भेटतात
त्यांना गमावू नका.  
कारण मुखवटे चढविलेल्या
 खोट्या लोकांची कमी नाही आहे.
जे गोड गोड बोलून फसवित असतात.

मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-vb-good-thoughts
मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life

भूक लागल्यावर
आई आठविते
आणि
भीती वाटल्यावर
बाप आठवितो.

मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-vb-good-thoughts
मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life

आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला
कोणत्याही संकटाची भीती नसते.
खरेतर संकटे ही आपल्या
आत्मविश्वासाची परीक्षा घ्यायलाच
बनवलेली असतात.
जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो
तो आयुष्यात यशस्वी होतोच.

मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-vb-good-thoughts
मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life

कुठलेही नाते
ठरवून जोडता येत नाही.
ते आपोआप जोडले जातात.

मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-vb-good-thoughts
मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life

कल्पनेच्या जगात जगणाऱ्या  माणसाला
जेव्हा सत्याचा  जोराचा ठसका लागतो
तेव्हाच माणूस वास्तवतेच्या जगाला
समजून घेतो.

मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-vb-good-thoughts
मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life

ज्यांना खरोखर 
साथ द्यायची असते ना.. 
ते कधीही परिस्थितिचा  
विचार करीत नाही.

मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-vb-good-thoughts
मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life

माणसाने एकदम सुखाने जीवन जगावे
काल आपल्या बरोबर काय घडले
याचा  विचार करण्यापेक्षा
उद्या आपल्याला काय घडवायचे आहे
याचा विचार करा.
कारण आपण फक्त गेलेले दिवस
मोजण्यासाठी नाही
तर उरलेले दिवस
आनंदाने घालवायला
जन्माला आलो आहे.

मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-vb-good-thoughts
मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life

वेळ लागणार..
पण सर्व काही ठीक होणार.
आज वेळ वाईट आहे..  
आयुष्य नाही.

मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-vb-good-thoughts
मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life

खरी आपुलकीमाया
ही फार दुर्मिळ असते
हे दान ज्याला लाभले
त्यालाच त्यातला  
खरा आनंद मिळविता येतो.

मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-vb-good-thoughts
मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life

जीवन म्हणजे फक्त पत्त्यांचा खेळ आहे
चांगली पानं मिळणे हे आपल्या हातात नसते
परंतु मिळालेल्या पानांवर चांगला खेळ खेळणे
यावरच आपले यश अवलंबून असते.

मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-vb-good-thoughts
मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life

जिवंत असतांना मिळालेला
एक खांद्या
मेल्यावर मिळणाऱ्या
चार खांद्या पेक्षा जास्त
महत्वाचा असतो.

मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-vb-good-thoughts
मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life

चांगुलपणा आणि प्रामाणिकपणा
सगळीकडे शोधून बघा...
जर तो तुमच्यात नाही
तर मग कुठेही नाही.

मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-vb-good-thoughts
मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life

आनंद वाटणाऱ्या ओंजळी
कधीही रिकाम्या राहत नाही.
कारण त्यांना
पुन्हा भरण्याचे वरदान
परमेश्वराकडून मिळालेले असते.
 
मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-vb-good-thoughts
मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life

जीवनात सुंदर क्षणाची
वाट पाहण्यात
वेळ गमावू नका
जीवनात जो क्षण येईल
त्या क्षणाला
सुंदर बनवण्याचा
प्रयत्न करा.

मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-vb-good-thoughts
मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life

जीवनाचा खरा आनंद
भावनांच्या 
ओलाव्यात असतो.

मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-vb-good-thoughts
मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life

कष्टाचे चांदणे व्हावे
यश चंद्राचा दिसावा
तुमच्या जीवनातील
प्रत्येक क्षण
प्रगतीचा इंद्रधनुष्य असावा.

मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-vb-good-thoughts
मराठी-प्रेरणादायक-सुविचार-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life

बंगल्याच्या रुबाबा पेक्षा मला
झोपडीचा साधेपणा जास्त आवडतो.
कारण जे साधे असते तेच
जास्त खरे असते .

मराठी प्रेरणादायक सुविचार || सुंदर विचार || Marathi Suvichar |

Good Thoughts in marathi on life

Comments

Popular posts from this blog

25+ Best Marathi Suvichar - सुविचार मराठी - Suvichar Marathi

शुभ सकाळ || मराठी-सुविचार || Good-Morning Quotes In Marathi || Sunder Vichar

Good Thought - तुमचे भविष्य दोनच गोष्टी ठरवतात - Marathi Suvichar