Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा

Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा | सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life  

नमस्कार मित्रांनो....
VB Good Thoughts  या संकेत स्थळावर आपले मनापासून स्वागत आहे.

मित्रांनो... 
ज्या व्यक्तीचे विचार सुंदर असतात तो व्यक्ति आयुष्यात अपयशी होत नाही. 
त्याला यश नक्कीच मिळतो.

मेहनत... कर्म आणि बरोबर ज्ञान असल्या शिवाय कुणीही व्यक्ती आपल्या कामात 
यशस्वी होऊ शकत नाही. यश त्याच्या पदरात येऊ शकत नाही.

यशस्वी होण्यासाठी किंवा यश आपल्या पदरात येण्यासाठी व्यक्तीचे मन आणि विचार 
अगदी शुद्ध असायला पाहिजे.

सुविचार माणसाला प्रेरणा देत असतात, तसेच त्यांच्या यशाच्या मार्गात माध्यम बनून 
माणसाला यशाची पायरी चढवीत असतात.

आपल्या ही ऐकण्यात आलेच असेल...  भगवत गीता मध्ये ही म्हटलेले आहे की...
जीवनात कर्म सर्वश्रेष्ठ आहे. माणुस जसे कर्म करीत असतो तसाच त्याला त्याचा फळ 
मिळत असतो. नसीब.... 
अपयश हे माणसाने आपण केलेले कमी प्रमाणातले प्रयत्न यांना लपविण्यासाठी 
निर्माण केले आहे. भगवत गीता मध्ये स्पष्ट म्हटले आहे की... 
माणूस जसा कर्म करणार तसाच त्याला त्याचा फळ मिळणार.

ज्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचे आहे... त्याने लहान – मोठी घटना
आणि अपयशाला कधीही घाबरू नये.

आशा करतो की हे विचार तुम्हाला नक्कीच पटले असतील आणि खाली मी अनेक
प्रकारचे मराठी सुविचार आणि फोटो देत आहे.

 प्रेरणादायक मराठी सुविचार, सुंदर विचार, चांगले विचार, छान विचार मराठी
सकारात्मक सुविचार
Motivational and inspirational Marathi suvichar and quotes with images. 
We mainly focused on writing suvichar for life, success,  stress, students, 
school, parents, relationship, and much other topics.

Marathi Suvichar With Images | Marathi Quotes

Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा | सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life
Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा  

काल तर गेलेला आहे....
उद्याला कुणी बघितले आहे...?
आनंदी तर तोच आहे...
जो आज जगला आहे...!

Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा | सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life
Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा

एकही गुण माझ्यात असा नाही की...
मला तुमच्या हृदयात जागा मिळणार.
परंतु तुम्हाला असे क्षण देऊन जाईन की
मला विसरणे ही अशक्यच ठरणार.

Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा | सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life
Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा

एक ते बालपण होते...
त्यावेळी जादुवर ही
विश्वास होता...
आणि आज खरेपणा ही
खोटाच वाटतो...!

Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा | सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life
Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा

मन हे हळवे असावे परंतु दुबळे नसावे
कारण हळव्या मनाला भावना कळतात.
आणि दुबळ्या मनाला नेहमी वेदना छळतात.

Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा | सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life
Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा

एक वेळ माणूस
बुक्क्याचा मार
सहन करून टाकेल.
परंतु... 
शब्दांचा मार कधीच नाही...!

Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा | सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life
Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा

जेव्हा अनेक प्रयत्न करूनही
काहीच हाती लागत नाही...
तेव्हा एक गोष्ट निश्चितच हाती लागते
ती म्हणजे अनुभव...!

Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा | सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life
Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा

शोधामुळे 
एखाद्या जीव वाचू शकतो
आणि  
प्रतिशोधामुळे 
एखाद्या जीव
गमाऊ शकतो...!

Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा | सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life
Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा

लाज नसणाऱ्या व्यक्तीचा
इलाज करण्यात वेळ वाया घालवू नका...
नाहीतर मग आपलाच नाईलाज होतो.

Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा | सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life
Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा

जीवनाचा पूर्णपणे तमाशा झाला
परंतु... 
कलाकार हे तर आपलेच निघाले.

Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा | सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life
Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा

मित्रांनो शिरा खात असतांना 
आपल्याला काजूबदामरवाविलायची
हे सगळे दिसतात. परंतु... 
ज्याच्या मुळे हा शिरा गोड झाला आहे...
ती साखर आपल्याला कुठेही दिसत नाही.

नेहमी लक्षात ठेवा... काही माणसे आपल्या
जीवनात अशीच साखरे सारखीच असतात...
ती कधीही दिसत नाही परंतु 
त्यांच्या असण्यानेच
आपले जीवन गोड झालेले असते.

Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा | सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life
Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा

जर गरूडासारखे 
उंच उडायचे असेल
तर कावळ्यांची संगत 
सोडून द्यावी लागते.

Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा | सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life
Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा

त्याच गोष्टी मला मिळवायला आवडतात
ज्या गोष्टी सहजासहजी मिळतच नाही.

Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा | सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life
Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा

आपणच आपल्या मनाचा 
विचार करायचा... आणि 
इतके खंबीर व्हायचे की... 
कोणत्याही प्रहाराने 
आपले मन नाही तुटले पाहिजे.

Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा | सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life
Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा

जर तुमचे कुणाची जमत नसेल तर
काही दिवस बोलू नका. परंतु
कायमचा अबोला धरू नका. कारण
जीवन हा खूप लहान आहे.

Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा | सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life
Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा

जर खर्‍या अर्थाने
शक्तिवान व्हायचे असेल...
तर एकटे लढायला शिका.

Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा | सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life
Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा

मनाचे आणि डोळ्याचे
काम खुप कठीण आहे.
यांना तेच आवडते...
जे नशिबातच नसते.

Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा | सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life
Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा

श्रद्धा ही माणसाच्या हातातली
 सगळ्यात मोठी शक्ती आहे...
       जिच्या सहाय्याने तो मोठ मोठ्या
संकटांना पार करू शकतो. 

Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा | सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life
Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा

तसाही तुमचा मोठेपणा...
तुमच्या पैशाने नाही तर
तुमच्या आजूबाजूला असलेल्या
आपुलकीच्या माणसांमुळे
ऊठुन दिसते.

Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा | सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life
Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा

लक्षात ठेवा...
जोडली तर सगळी माणसे
आपलीच असतात. आणि
तोडली तर...
कुणीही कुणाचा नसतो.

Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा | सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life
Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा

कासवाच्याच गतीने का होईना...
परंतु दररोज थोडी - थोडी
प्रगती नक्कीच करा.
खुप सारे ससे आडवे येतील.
बस्स... त्यांना हरवायची
हिंमत ठेवा.

Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा | सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life
Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा

आपल्या चांगल्या दिवसांमध्ये कधीही
कुणाचे मन दुखवू नका. कारण...
येणाऱ्या वाईट दिवसांमध्ये तुम्हाला
साथ देणारे... मदत करणारे...
कुणीही राहणार नाही.
चांगले दिवस आणि वाईट दिवस
हे येत जात राहतात...!
आपली माणसे सोबत असली की....
माणसाची जगण्याची तळमळ जिवंत राहते.

Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा | सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life
Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा

स्वतः सोबत प्रामाणिक
असलेल्या माणसाला
आयुष्यात कधीही
खाली बघावे लागत नाही.

Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा | सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life
Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा

ठेच तर लागतच राहणार...
ती पचवायची हिम्मत ठेवा.
कठीण प्रसंगात साथ देणाऱ्या
माणसांची किंमत ठेवा.

Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा | सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life
Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा

जी माणसे 
फक्त पैशाला किंमत देतात
त्यांच्या आयुष्यात 
कधीही चांगली माणसे
टिकून राहत नाही...!

Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा | सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life
Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा

जीवनाच्या प्रवासात 
मनाच्या रंगमंचावर
खूप नाटकं रंगत असतात...
परंतू... शेवटी एकटेपणचा 
शो वेदनांनी 
हाऊसफुल होत असतो.

Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा | सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life
Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा

माणसाने क्षमाशील असावेच.
परंतु क्षमा करण्यालाही काही
मर्यादा आहेतच.
समोरच्याला थोडी क्षती 
पोहोचल्या शिवाय
क्षमेचे महत्त्व कळत नाही.

Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा | सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life
Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा

कुणाकडून इतक्याही
अपेक्षा ठेवू नका की...
प्रत्येक वेळी तुम्हाला
अपमान झाल्यासारखे वाटेल.

Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा | सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life
Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा

आपण या 
जगात एकटेच जन्माला येतो
आणि एकटेच या जगाला 
सोडूनही जातो.
तरीपण माणूस हा
एकटेपणालाच खूप घाबरतो.

Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा

आकाशात उंच भरारी घेणाऱ्या 
गरुडाला ही पाण्याच्या 
एका थेंबा साठी 
खाली यावे लागते.
परंतु... खाली येणे ही 
गरुडाची हार नसते
तर पुन्हा आकाशात झेप घेण्याची 
तयारी असते.

Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा

स्वार्थी माणसे
जवळ आल्यावर कळतात.
आणि चांगली माणसे
दूर गेल्यावर...

Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा

जर टिकवायचे असेल 
नात्यातील
नाविन्य आणि गोडवा...
तर आपल्या व्यस्त 
आयुष्यातून
त्याला थोडा वेळ द्यावा.

Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा | सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life
Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा

लहानश्या जीवनातून
एक गोष्ट नक्की शिका...
स्वप्नात असो किंवा सत्यात
डोळे लवकर उघडलेले
कधीही चांगले.

Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा | सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life
Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा

कष्ट कराल तर पैसा वाढेल...
गोड बोलाल तर ओळख वाढेल...
आदर कराल तर नाव वाढेल...

Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा | सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life
Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा

कधीकधी क्षणभराच्या रागाने
जिवनभर प्रेम करणारी माणसे
गमावली जातात... म्हणून
रागावर नियंत्रण ठेवा.

Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा | सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life
Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा

आनंदी राहण्याचे दोन मार्ग आहेत.
 ज्या परिस्थितीच्या त्रास होत आहे
ती परिस्थिती बदला. किंवा....
त्या परिस्थितीकडे पाहण्याचा
तुमच्या दृष्टिकोन बदला.

Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा | सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life
Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा

तुमची कदर 
ज्या लोकांना नाही आहे
त्यांना 
आदर देण्याची काहीच गरज नाही.

Best Colection Of Suvichar In Marathi | उत्तम सुविचार मराठीत वाचा | सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life
Best-Colection-Of-Suvichar-In-Marathi-उत्तम-सुविचार-मराठीत-वाचा
 
जर नाते टिकवायचे असेल 
तर हजार चुका ही
माफ असतात. आणि 
    जर नाते तोडायचे असेल तर... 
एक क्षुल्लक कारणही पुरेसे असते.

Comments

Popular posts from this blog

25+ Best Marathi Suvichar - सुविचार मराठी - Suvichar Marathi

शुभ सकाळ || मराठी-सुविचार || Good-Morning Quotes In Marathi || Sunder Vichar

Good Thought - तुमचे भविष्य दोनच गोष्टी ठरवतात - Marathi Suvichar