20+ बेस्ट जीवनावर मराठी सुविचार विथ इमेज - Good Thoughts In Marathi On Life
20+ बेस्ट जीवनावर मराठी सुविचार विथ इमेज - Good Thoughts In Marathi On Life -
मराठी सुविचार संग्रह
नमस्कार मित्रांनो...
VB Good Thoughts या संकेतस्थळावर आपले मनापासून स्वागत आहे.
या पोस्ट मध्ये मी आपल्यासाठी मराठी सुविचार, जीवनावर सुविचार,
नात्यांवर सुविचार, सुंदर विचार मराठी असा संग्रह आणला आहे.
मला विश्वास आहे कि हे सुविचार आणि सुविचार फोटो तुम्हाला नक्की आवडतील
आणि यांना तुम्ही whatsapp status, Facebook status असाही वापरू सकता.
आपल्या मित्र, नातेवाईकांसोबत शेयर करू शकता.
आयुष्यावर सुविचार - Marathi Quotes of life
मित्रांनो...
कधीही निराश होऊ नका
आयुष्यात अचानक कुठूनही
चांगले वळण येऊं शकते...!
जितकी जास्त असेल सुखाची कामना
तितकीच जास्त होते दुःखाची यातना...!
जग हे गरजेच्या नियमानुसार चालत असते.
ज्या सुर्याची वाट थंडीत आतुरतेने बघीतली जाते...
त्याच सूर्याचा उन्हाळ्यात तिरस्कार केला जातो.
तुमची किंमत त्यावेळीच होईल....
ज्यावेळी तुमची गरज लक्षात येईल...!
गरजेपुरती नाती आणि
नावापुरती माणसे
जीवनात नसलेलीच बरी.
माणसाजवळ त्याच्या जीवनाची कमाई...
म्हणजे त्याचे चांगले विचार.
कारण माणसाला धन आणि बळ
कोणत्याही वेळी वाईट मार्गावर नेऊ शकतात.
परंतु चांगले विचार हे नेहमी
चांगले कार्य करण्यासाठी प्रेरीत करीत असतात...!
आपल्या चांगल्या गोष्टींना सुद्धा
जे लोक वाईट म्हणतात...
त्यांना स्पष्टीकरण देण्यात
आपला वेळ वाया घालवू नका.
समोरील व्यक्ती कोणतीही चूक नसतांना
जर आपल्याकडे जाणीवपूर्वक
दुर्लक्ष करीत असेल तर...
आपण स्वतःहून दूर गेलेले कधीही चांगलेच.
जीवनातील विचित्र खेळ म्हणजे तुलना
या खेळात कधीही अडकू नका..
याला काही अंत नाही आहे.
जिथे तुलनेची सुरूवात होते
तिथे आनंदाचा अंत होतो...!
जे धडे अनुभवांनी शिकवलेले आहेत
त्यांच्या एक एक शब्द लक्षात राहतो...!
नात्यांच्या बाजारात
जी माणसे मनाने स्वच्छ असतात...
नेहमी तिचं माणसे एकटी पडतात...!
या स्वार्थाच्या दुनियेत
नात्यांचे हंबरडे
ऐकायला येत नसतात...!
नाते कोणतेही असो...
त्याची गरज फक्त एकट्यालाच
असून चालत नाही...
ती दोघांनाही असावी लागते.
कारण... भांडण संपल्यानंतर
राहते ते फक्त सांभाळणे.
ज्याला सांभाळणे जमले
त्यालाच आयुष्यं जगणे समजले...!
प्रामाणिक रहा आणि मन नेहमी निर्मल ठेवा.
कुणी आपल्याला कितीही फसवले
तरी पण एक लक्षात ठेवा
प्रामाणिक माणसाच्या पाठीशी
नेहमी देव उभे असते.
फक्त जिद्द ठेवा
जीवनाची सुरुवात केव्हाही
आणि कुठूनही होऊ शकते.
स्वतःला स्वतःच्या मर्यादेच्या
पलीकडे ढकलले की
यश प्राप्त होत असते.
तुमचे प्रयत्न लोकांना सांगत बसू नका...
त्यांना तुमच्या यशाच्या निकाल दाखवा.
जर वाईट सवयी वेळेतच बदलल्या नाहीत
तर वाईट सवयी वेळेलाच बदलून टाकतात.
जो पर्यंत तुम्ही जिवंत आहात
तो पर्यंत विद्यार्थी म्हणून शिकत राहा.
प्रेमळ स्वभाव आणि प्रामाणिकपणा
या दोन गोष्टीमुळे
अगदी साधे व्यक्तिमत्वही श्रेष्ठ ठरते.
संवाद हा नात्यांमधील श्वास आहे.
जेव्हा संवाद संपायला सुरूवात होते...
तेव्हा नाते संपायला ही आपोआपच
सुरूवात झालेली असते.
कधीही निराश होऊ नका
आयुष्यात अचानक कुठूनही
चांगले वळण येऊं शकते...!
तितकीच जास्त होते दुःखाची यातना...!
ज्या सुर्याची वाट थंडीत आतुरतेने बघीतली जाते...
त्याच सूर्याचा उन्हाळ्यात तिरस्कार केला जातो.
तुमची किंमत त्यावेळीच होईल....
ज्यावेळी तुमची गरज लक्षात येईल...!
नावापुरती माणसे
जीवनात नसलेलीच बरी.
म्हणजे त्याचे चांगले विचार.
कारण माणसाला धन आणि बळ
कोणत्याही वेळी वाईट मार्गावर नेऊ शकतात.
परंतु चांगले विचार हे नेहमी
चांगले कार्य करण्यासाठी प्रेरीत करीत असतात...!
जे लोक वाईट म्हणतात...
त्यांना स्पष्टीकरण देण्यात
आपला वेळ वाया घालवू नका.
जर आपल्याकडे जाणीवपूर्वक
दुर्लक्ष करीत असेल तर...
आपण स्वतःहून दूर गेलेले कधीही चांगलेच.
या खेळात कधीही अडकू नका..
याला काही अंत नाही आहे.
जिथे तुलनेची सुरूवात होते
तिथे आनंदाचा अंत होतो...!
त्यांच्या एक एक शब्द लक्षात राहतो...!
जी माणसे मनाने स्वच्छ असतात...
नेहमी तिचं माणसे एकटी पडतात...!
नात्यांचे हंबरडे
ऐकायला येत नसतात...!
त्याची गरज फक्त एकट्यालाच
असून चालत नाही...
ती दोघांनाही असावी लागते.
कारण... भांडण संपल्यानंतर
राहते ते फक्त सांभाळणे.
ज्याला सांभाळणे जमले
त्यालाच आयुष्यं जगणे समजले...!
कुणी आपल्याला कितीही फसवले
तरी पण एक लक्षात ठेवा
प्रामाणिक माणसाच्या पाठीशी
नेहमी देव उभे असते.
जीवनाची सुरुवात केव्हाही
आणि कुठूनही होऊ शकते.
पलीकडे ढकलले की
यश प्राप्त होत असते.
त्यांना तुमच्या यशाच्या निकाल दाखवा.
तर वाईट सवयी वेळेलाच बदलून टाकतात.
तो पर्यंत विद्यार्थी म्हणून शिकत राहा.
या दोन गोष्टीमुळे
अगदी साधे व्यक्तिमत्वही श्रेष्ठ ठरते.
जेव्हा संवाद संपायला सुरूवात होते...
तेव्हा नाते संपायला ही आपोआपच
सुरूवात झालेली असते.
Comments
Post a Comment