Posts

Showing posts from January, 2021

मुलगी - बापाची राजकुमारी - सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Daughter

Image
मुलगी - बापाची राजकुमारी - सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Daughter मुलगी - बापाची राजकुमारी - सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Daughter मुलगी ही भार नाही आहे... ती तर आयुष्याचा आधार आहे....! हजारों गुलाब लावले मी माझ्या अंगणात... परंतु सुगंध तर मुलीच्या जन्मानेच होतो...! जेव्हा मुलगी जन्माला येते..  तेव्हा  संपूर्ण घरात आनंद येते...! जेव्हा मुलगी आपल्या बोबड्या बोलीत बाबा म्हणते...  तेव्हा ती खूपच गोंडस वाटते...! आपल्या आईशी मुलगी थोडी भांडण करते...  परंतु आपल्या वडिलांची ती राजकुमारी असते...! मुलगी जेव्हा पहिल्यांदा पोळी बनविते...  तेव्हा वडीलांच्याही डोळ्यात पाणी येते...! ती पोळी खातांना वडीलांना जो स्वाद येतो...  तो जगावेगळा असतो...! बाप मुलीच्या चेहऱ्यावर हसू बघण्यासाठी काही ही करेल...! - सुंदर विचार मुलगी हळूहळू मोठी होते...  आणि लग्नाची ती वेळ येते...! वडीलांच्या आसवांचा पूर येतो...  ज्यावेळी वडीलांची राजकुमारी वडीलांना सोडून जाते... जरी मुलगी सासरी जात असली...  तरी पण आपल्या वडीलांची म्हातारपणाची काठी बनून राहते...! वडील गेल्यावर ती आकाशालाही आसवे आणते... ती

खरी संपत्ती [ मुलबाळ ] सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life

Image
  खरी संपत्ती [ मुलबाळ ]  सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life  खरी संपत्ती [ मुलबाळ ]  सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life  सकाळी घरात गुंजणाऱ्या तुमच्या मुलाबाळांचा आवाज आणि मुलबाळ हिचं तुमची खरी संपत्ती आहे. या संपत्तीची योग्यरीत्या जोपासना करा... आणि यांना शिक्षीत... संस्कारीत करा. कारण आपण किती संपत्ती कमावली हे कुणीही विचारणार नाही... परंतु आपलीं संतती कशी घडली... हे मात्र नक्कीच या जगाला दिसेल...! #सुविचार, मराठी सुंदर प्रेरणादायक सुविचार बोधकथा - आपण उपकार कुणावर करावे मराठी सुंदर सुविचार विचार करायला लावणारा सुंदर सुविचार

मृत्यू वर सुंदर कविता - मराठी छान कविता - Marathi kavita

Image
  मृत्यू वर सुंदर कविता - मराठी छान कविता - Marathi kavita खूपच छान असेल तो दिवस... जेव्हा मी कायमचाच झोपणार आणि मला उठविण्यासाठी.... सगळेच रडणार...! मृत्यू वर सुंदर कविता - मराठी छान कविता - Marathi kavita माझ्या देहाला सजवत होते ... मी पूर्णतः शांत झोपलो  होतो..! अश्रूंच्या धारे ने बहुतेक मी ... चिंब - चिंब भिजलो होतो..!   आंघोळ ही शेवटची च.... परंतु गरम पाण्याने होत होती...! ज्याला त्याला घाई होती.... डोळे भरून मला पाहण्याची..!   माझे पूर्ण बालपण गेले   ज्यांच्या  खांद्यावरून पुन्हा त्यांनीच आज उचलून घेतले दारावरून   सगळे जवळचे च होते... कुणीही नव्हतेच तिथे परके.... मोठ्या ने म्हणत होते... नेऊ नका सार खे. ..!   वेग ळे च काहीतरी आज घडत हो ते. ..! शत्रू चे पण प्रेम माझ्यावर पडत हो ते .. . !   स्मशानभूमीत नेऊन ही... स्नेह माझ्यावर लुटवत होते. . .! मोठ्याने रडून - रडून सगळे च मला उठवत होते.. . !   चार लाकडे अजून द्या म्हणजे इतक्यात भागणार.... कुणीतरी माझ्यानेच विचार ले किती वेळ अजून लागणार....!   सरणावर झोपूनही मी आपले मौन च पाळ ले हो ते .. . ! जिव