सुंदर मराठी सुविचार फोटो - Good Thoughts In Marathi On Life - Marathi Quotes
नमस्कार मित्रांनो....
सहजच आणि स्वच्छ प्रकारे बाहेर पडते...! पिकलेल्या चिकूचा आतील गाभा
स्वतःला चिकटूच देत नाही...!
स्वतःला चिकटूच देत नाही...!
फळ पिकल्यावारही... त्याच्या रसातून वेगळी होत नाही... परिणामतः लोक तिला
पूर्णपणे चोखल्याशिवाय फेकतच नाही.
योग्य वेळ आल्यावर न चिकटता सहजपणे बाहेर निघून जावे...!
आंब्याच्या कोयीसारखे माया रूपी रसात चिकटून रहाल तर.... लोक फक्त
चोखून किंवा पिळून फेकल्याशिवाय राहणार नाहीत...
म्हणूनच माणसाने पिळायच्या आधीच बाहेर पडून जावे...!
सुंदर मराठी सुविचार फोटो - Good Thoughts In Marathi On Life - Marathi Quotes
जर माणसाने...
शिक्षणाच्या अगोदरसंस्कार...
व्यापाराच्या अगोदरव्यवहार आणि
भगवंताच्या अगोदर आईवडीलांना
समजुन घेतले तर... आयुष्यात
कोणतीहीअडचण येणार नाही...!
![]() |
| सुंदर मराठी सुविचार फोटो - Good Thoughts In Marathi On Life - Marathi Quotes |
पूर्वी चांगले विचार करा...
नंतरच कोणतेही कार्य करा...!
जीवनात कधीही
आपल्या आईवडिलांना विसरु नये...!
![]() |
| सुंदर मराठी सुविचार फोटो - Good Thoughts In Marathi On Life - Marathi Quotes |
जर केवळ आपल्यासाठीच
जगलात... तर मेलात...!
आणि आपल्यासाठी जगून
दुसऱ्यांसाठीही जगलात...
तर जगलात...!
सगळ्यात मोठे पाप आहे.
मग ती हिंसा
एखाद्या माणसाची असो अथवा पशुची...!
साक्षात भगवंतच उभा असतो.
प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद
जास्त असतो.
![]() |
| सुंदर मराठी सुविचार फोटो - Good Thoughts In Marathi On Life - Marathi Quotes |
जीवनाचे दुसरे नाव म्हणजे...
तडजोड आहे...!
जो वाहत असतो तो झरा...
आणि जिथे पाणी थांबते
ते म्हणजे डबके...
डबक्यावर डास येतात आणि
झऱ्यावर राजहंस येतात...!
![]() |
| सुंदर मराठी सुविचार फोटो - Good Thoughts In Marathi On Life - Marathi Quotes |
गुरुला जो वंदन करत नाही...
त्याला आकाशाची उंची लाभतच नाही.
![]() |
| सुंदर मराठी सुविचार फोटो - Good Thoughts In Marathi On Life - Marathi Quotes |
![]() |
| सुंदर मराठी सुविचार फोटो - Good Thoughts In Marathi On Life - Marathi Quotes |
नेहमीच प्रसन्न असतात...!
![]() |
| सुंदर मराठी सुविचार फोटो - Good Thoughts In Marathi On Life - Marathi Quotes |
माणुसकी हा माणसाचा
सगळ्यात मोठा सदगुण आहे...!
![]() |
| सुंदर मराठी सुविचार फोटो - Good Thoughts In Marathi On Life - Marathi Quotes |
क्रांती ही हळूहळूच घडते...
एका क्षणात घडत नाही...!
मानसिक आनंदाची
सामुहिक क्रिडा म्हणजेच सहल...!
![]() |
| सुंदर मराठी सुविचार फोटो - Good Thoughts In Marathi On Life - Marathi Quotes |
जीवनाच्या प्रवासात प्रवास खुप आवश्यक आहे.
![]() |
| सुंदर मराठी सुविचार फोटो - Good Thoughts In Marathi On Life - Marathi Quotes |
बाह्य सौंदर्यापेक्षाही आंतरिक सौंदर्य
जास्त मोलाचे असते.
![]() |
| सुंदर मराठी सुविचार फोटो - Good Thoughts In Marathi On Life - Marathi Quotes |
खरी मैत्री ती...
जी एकमेकांची प्रगती साधते
![]() |
| सुंदर मराठी सुविचार फोटो - Good Thoughts In Marathi On Life - Marathi Quotes |
अपयशाने खचून जाऊ नका...
आणखीन जिद्दी व्हा...!
![]() |
| सुंदर मराठी सुविचार फोटो - Good Thoughts In Marathi On Life - Marathi Quotes |
निघून गेलेल्या क्षणाला
कधीही परत आणता येत नाही.
![]() |
| सुंदर मराठी सुविचार फोटो - Good Thoughts In Marathi On Life - Marathi Quotes |
दुःखाला कधीही कवटाळत बसू नका...
दुःखाला विसरा आणि नेहमीच हसत रहा.
![]() |
| सुंदर मराठी सुविचार फोटो - Good Thoughts In Marathi On Life - Marathi Quotes |
आपल्या वागण्यामुळे
असेकधीहीवागूनका.
![]() |
| सुंदर मराठी सुविचार फोटो - Good Thoughts In Marathi On Life - Marathi Quotes |
आपल्या वागण्यामुळे...
दुसऱ्याला त्रास होईल...
असे कधीही वागू नका.
![]() |
| सुंदर मराठी सुविचार फोटो - Good Thoughts In Marathi On Life - Marathi Quotes |
जो खरा विद्यार्थी असतो...
त्याला कधीच सुट्टी नसते.
त्याच्यासाठी सुट्टी ही
काहीतरी नविन शिकण्याची
संधी असते.
![]() |
| सुंदर मराठी सुविचार फोटो - Good Thoughts In Marathi On Life - Marathi Quotes |
उद्या करायचे काम आजच करा...
आणि जे काम आज करायचे आहे...
ते काम याच क्षणाला करा.
![]() |
| सुंदर मराठी सुविचार फोटो - Good Thoughts In Marathi On Life - Marathi Quotes |
कोणताही व्यवहार सत्यतेने
आणि सन्मानाने करा...
कारण चुकीचा व्यवहार नात्यांना तोडतो...!
![]() |
| सुंदर मराठी सुविचार फोटो - Good Thoughts In Marathi On Life - Marathi Quotes |
काहीतरी नवीन शिकण्यासाठी
मिळालेला वेळ म्हणजेच सुट्टी...!
![]() |
| सुंदर मराठी सुविचार फोटो - Good Thoughts In Marathi On Life - Marathi Quotes |
खुप पैसे नसतील तर...
आपल्या खर्चावर...
आणि अधिक माहिती नसेल तर...
आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवावे...!
![]() |
| सुंदर मराठी सुविचार फोटो - Good Thoughts In Marathi On Life - Marathi Quotes |
सफल असण्यापेक्षा...
समाधानकारक राहावे...!
कारण सफलतेचा मोजपाप
हे लोकं ठरवित असतात.
आणि समाधानाचे मोजमाप
हे आपले मन ठरवित असते.
पैशाला किंमत कधीच नसते...
पैसे कमावतांना
केलेल्या कष्टाला किंमत असते...!

Comments
Post a Comment