मित्र - मराठी सुविचार - मैत्री वर सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Friendship

मित्र-मराठी-सुविचार -मैत्री-सुंदर-विचार-vb-good-thoughts-in-marathi-freindship-quotes-in-marathi

सोने ठेवण्यासाठी लॉकर सहजच मिळून जातो...!
पैसे ठेवण्यासाठी बँक सहजच मिळून जातो...!
परंतु मनातल्या गोष्टी सांगण्यासाठी...
योग्य मित्र मिळायला खूप मोठे नशीब लागते...!

मित्र-मराठी-सुविचार -मैत्री-सुंदर-विचार-vb-good-thoughts-in-marathi-freindship-quotes-in-marathi-तोच-मित्र
मित्र - मराठी सुविचार - मैत्री वर सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Friendship

आयुष्याच्या प्रत्येक अवस्थेत...
प्रत्येकाकडे एक मित्र असतोच.
परंतु केवळ नशीबवान च्या आयुष्यात...
                 तोच मित्र
आयुष्याच्या सगळ्या अवस्थेत असतो...!

मित्र-मराठी-सुविचार -मैत्री-सुंदर-विचार-vb-good-thoughts-in-marathi-freindship-quotes-in-marathi-मित्र
मित्र - मराठी सुविचार - मैत्री वर सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Friendship

जेव्हा आयुष्य रुपी स्क्रीन...
लो बॅटरी दाखविते आणि
आत्मविश्वास रुपी चार्जर मिळत नाही...
तेव्हा जे तुम्हाला पावरबँक बनून
वाचवितात...! ते म्हणजेच
               मित्र....!

Comments

Popular posts from this blog

#Suvichar | जीवनावर आधारित मराठी प्रेरणादायी सुंदर विचार | आयुष्यावर सुविचार

Good Thoughts In Hindi - सुविचार - Hindi Quotes - Suvichar - हिंदी सुविचार

Good Thought - तुमचे भविष्य दोनच गोष्टी ठरवतात - Marathi Suvichar