प्रेम हे काय असते...? - Marathi Sunder Vichar

 प्रेम हे काय असते...? - Marathi Sunder Vichar 

मला एकानेविचारले की,प्रेम हे काय असते...?
त्यावर मी सहज हसून उत्तर दिले....
अरे वेड्या... प्रेम हे काय असते... 
हे जर माहित असले असते तर...
कुणीही प्रेमात पडले नसते ना रे...

खरे तर.. प्रेम ही एक भावना आहे....
समजली तर खूप छान वाटते....
अनुभवली तर हवीहवीशी वाटते....
बिलगली तर घट्ट पकडून ठेवा असे वाटते...
जपली तर कुणाचाहीधक्का लागू नये असे वाटते...
आणि जर का मोडली तर मग...
पुन्हा कधी प्रेम करावे असे वाटत नाही...!



Comments

Popular posts from this blog

25+ Best Marathi Suvichar - सुविचार मराठी - Suvichar Marathi

सामान्य से श्लोक का गूढ़तम सार - त्वमेव माता च पिता त्वमेव....

Good Thought - तुमचे भविष्य दोनच गोष्टी ठरवतात - Marathi Suvichar