सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life - Suvichar

 सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life - Suvichar


सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life - Suvichar-ashru-shakti-nastech-image-suvichar
सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life - Suvichar

अश्रू हे कितीही प्रामाणिक असले...
तरीही त्यांच्यात
भूतकाळ परत आणण्याची शक्ती नसतेच...

सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-Suvichar-life-quote-marathi-सुविचार-मराठी-जीवन-विचार-फोटो-सुविचार-प्रेम-love
सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life - Suvichar


आपल्या जीवनात एक पत्र असेही असावे की...
जिथे तुझ्या आणि माझ्या प्रेमाची साठवण असावी...
आपल्या भावनांची अभिव्यक्ती असावी... 
आणि आपल्या प्रेमाची कबुलीही असावी...


मनातले सगळे काही सांगण्यासाठी 
समोर मना सारखा माणुस असावा लागतो...
फक्त एवढे असूनही चालत नाही... 
तर त्या माणसाला हि मन असावे लागते...

सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-Suvichar-life-quote-marathi-सुविचार-मराठी-जीवन-विचार-फोटो-सुविचार
सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Life - Suvichar


सर्व काही सोडूनी आता स्वतःसाठीच जगायचे आहे...
आपल्या अर्धवट राहिलेल्या स्वप्ननांना आता पूर्ण करायचे आहे...
जीवनाचा प्रत्येक क्षण आता सुखाने घालवायचा आहे...
उरलेले जीवन आता प्रत्येक रंगात रंगवायचे आहे...
प्रत्येक रंगात रंगुनी आता मनसोक्त जगायचे आहे...


जेव्हा चणे गुळा च्या सोबत असतात...
तेव्हा त्याला प्रसाद म्हणतात...!
आणि जेव्हा चणे हे दारू च्या सोबत असतात...
तेव्हा त्याला चकना म्हणतात...!
शेवटी संगतच महत्त्वाची....
आपल्याला वाया घालविणारे नाही...
तर आपल्याला घडविणारे मित्र शोधले पाहिजे...!

झिजून गेलात तरी चालेल... 
पण गंजून जायला नको...!

लांब धागा आणि लांब जीभ
फक्त अडचणीच निर्माण करतात...
म्हणून धाग्याला गुंडाळून
आणि जिभेला सांभाळून ठेवलेच पाहिजे...!




 [ Best ] जोड़ीदार सुविचार - quotes - सुंदर-विचार

Comments

Popular posts from this blog

25+ Best Marathi Suvichar - सुविचार मराठी - Suvichar Marathi

शुभ सकाळ || मराठी-सुविचार || Good-Morning Quotes In Marathi || Sunder Vichar

Good Thought - तुमचे भविष्य दोनच गोष्टी ठरवतात - Marathi Suvichar