मराठी सुविचार - चांगले विचार - Good Thoughts In Marathi On Life

 मराठी सुविचार - चांगले विचार 
Good Thoughts In Marathi On Life

जवाबदारी-marathi-suvichar-jivan-sunder-vichar-vb-good-thoughts-चांगले-विचार-छान-विचार-मराठी
मराठी सुविचार - चांगले विचार - Good Thoughts In Marathi On Life

जर जवाबदारी ची जाणीव असली तर
सकाळला कोणत्याही वेळी 
उठण्याचे आळस येत नाही...! 

marathi-suvichar-jivan-sunder-vichar-vb-good-thoughts-changle-vichar-chhan-vichar-marathi
मराठी सुविचार - चांगले विचार - Good Thoughts In Marathi On Life

आयुष्यात कधीही कुणाला कमी समजू नका...
कारण... 
संपूर्ण जगाला बुडविण्याची शक्ती असलेला समुद्र
साधा तेलाचा एक थेंबही बुडवू शकत नाही.

marathi-suvichar-jivan-sunder-vichar-vb-good-thoughts-changle-vichar-chhan-vichar-marathi-gamawane
मराठी सुविचार - चांगले विचार - Good Thoughts In Marathi On Life

गमावलेल्या वस्तूही सापडू शकतात, पण
आपल्यावर जिवापाड प्रेम करणारी माणसे
जर एकदा का आपल्या हातून निसटली
तर ती कोणत्याही उपायाने परत मिळू शकत नाही...!

Comments