Posts

Showing posts from July, 2020

वडिलाचे मुलास पत्र - एकदा नक्की वाचाच...!

Image
वडिलाचे मुलास पत्र - एकदा नक्की वाचाच...! अब्राहम लिंकन ( अमेरिकेचे अध्यक्ष ) यांचे आपल्या मुलाबद्दल हेडमास्तरांना लिहिलेले पत्र फार प्रसिद्ध आहे . आणि त्या पत्राचा श्री वसंत बापट यांनी केलेला स्वैर अनुवादही फार प्रसिद्ध आहे . अनेक शाळांध्ये हे मराठीतील पत्र फ्रेम करून दर्शनी भागात लावलेले आहे . अनेक   घरांमध्येही ते अगदी कौतुकाने लावलेले दिसते . ते एक आदर्श पत्र आहे यात काही शंका नाही . तसेच एक पत्र काही दिवसा पूर्वी माझ्या व्हाटस वर आले होते . एका वडिलांनी आपल्या मुलाला लिहिलेले - अगदी वाचनीय , आणि विचार करण्यासारखे ... आजच्या काळाशी अगदी योग्य . वयात आलेल्या प्रत्येक मुलाला पित्याने अगदी आवर्जून करावा असा उपदेश आहे त्या पत्रात . अगदी व्यावहारीक .   त्या पत्रात लिहिले आहे ... प्रत्येक वडिलाने वयात येणाऱ्या आपल्या मुलाला आवर्जुन लिहा वे अ से पत्र ...! एकदा हा पत्र नक्की वाचा आणि पट ले तर आपल्या वयात येणाऱ्या मुलांनाही वाचायला द्या . फक्त एकदा नाही तर पुन्हा पुन्हा वाचा आणि