15+ Best Marathi Suvichar Images - मन - Good Thoughts in Marathi
मन - Marathi Suvichar - Good Thoughts in Marathi -
Suvichar Images - Sunder Vichar
एखाद्याला आत घ्यायचे की नाही हे आपल्याला ठरवता आले असते.
नको ते विचार आपल्या मनातून काढून टाकता आले असते. तसेच
मनाला हसवणाऱ्या क्षणांना कुलुपबंद करता आले असते.
खरोखरच जर का...! मनाला दार असते तर.....
आपल्या आयुष्यातून जाणाऱ्या व्यक्ती च्या आठवणींना पण
काढले असते, तसेच आज आपल्या हातात काहीही नसतांना,
उगाच उद्याची स्वप्न पाहण्यापासून मनाला लांबच ठेवले असते.
खरोखरच जर का...! मनाला दार असते तर....
नाजुकश्या आपल्या ह्या मनाला सगळ्यांपासून वाचवून ठेवले असते.
जसे दुसऱ्यांच्या मनाला जपतो तसेच आपल्याही मनाला जपता आले असते.
खरोखरच जर का...! आपल्या मनाला एक दार असते तर....
त्याच दाराला कुलूप लावून, आपल्या मनाला जगापासून लपवले असते.
अनुभवातले शहाणपण न देता, फक्त निरागस ठेवले असते...!
खरोखरच जर का...! आपल्या मनाला एक दार असते तर....!
![]() |
| मन - Marathi Suvichar -Good Thoughts in Marathi - best marathi suvichar - man -vb -vijay bhagat |
कुणाला जर आपलेसे बनवायचे
असेल तर मनाने बनवा, फक्त
मुखाने नाही. कारण मुखाची नाती
ही गरजे पुरतीच असतात. आणि
मनाची नाती ही शेवट पर्यंत साथ देतात.
Good Thoughts In Marathi - एक सुंदर बोधकथा - Marathi Kahani - Marathi Story - Suvichar - भिक्षापात्र
माणसाने मनात काहीचठेवू नये... नाहीतरडोक्यावर परिणाम होतो.
![]() |
| मन - Marathi Suvichar -Good Thoughts in Marathi - best marathi suvichar - man -vb -vijay bhagat |
मनात घर करून गेलेली व्यक्ती
कधीच विसरता येत नाही.
घर छोटे असले तरी चालेल,
पण... मन मात्र मोठे असले पाहिजे...!
![]() |
| मन - Marathi Suvichar -Good Thoughts in Marathi - best marathi suvichar - man -vb -vijay bhagat |
खरेतर आपले मन हे
आपल्यालाच जपता आले पाहिजे...
प्रत्येक वेळेस दुसऱ्यावरच कशाला
अवलंबून राहायचे.
आपल्यालाच जपता आले पाहिजे...
प्रत्येक वेळेस दुसऱ्यावरच कशाला
अवलंबून राहायचे.
![]() |
| मन - Marathi Suvichar -Good Thoughts in Marathi - best marathi suvichar - man -vb -vijay bhagat |
मन शांत ठेवायला आणि उत्तराची
प्रतिक्षा करायला शिकलात तर...
बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरे
तुमचे मनच तुम्हाला देते...!
![]() |
| मन - Marathi Suvichar -Good Thoughts in Marathi - best marathi suvichar - man -vb -vijay bhagat |
कारण... लोकं पेरू विकत घेतांना गोड
आहे का विचारतात आणि खातांना
मीठ लावून खातात.
![]() |
| मन - Marathi Suvichar -Good Thoughts in Marathi - best marathi suvichar - man -vb -vijay bhagat |
तर कधी तोंड बंद करतात.
Best Hindi Suvichar Image | हिंदी सुविचार इमेज
![]() |
| मन - Marathi Suvichar -Good Thoughts in Marathi - best marathi suvichar - man -vb -vijay bhagat |
माणसाची आर्थिक स्थिती कितीही
चांगली असली तरीही...
जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी
त्याची मनस्थिती चांगली असावी लागते.
Best Hindi Suvichar Images - Good Thoughts In Hindi - हिंदी सुविचार इमेज - Hindi Quotes
चांगली असली तरीही...
जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी
त्याची मनस्थिती चांगली असावी लागते.
Best Hindi Suvichar Images - Good Thoughts In Hindi - हिंदी सुविचार इमेज - Hindi Quotes
![]() | |
|
जेव्हा दुःखी असाल ना तेव्हा...
थोडे रडून मन मोकळे करून घ्या.
चेहरा बघून दुःख ओळखणारे
माणसे राहिलेच कुठे आता...!
Best Hindi Suvichar Images - Good Thoughts In Hindi - हिंदी सुविचार इमेज - Hindi Quotes
Best Hindi Suvichar Images - Good Thoughts In Hindi - हिंदी सुविचार इमेज - Hindi Quotes
![]() |
| मन - Marathi Suvichar -Good Thoughts in Marathi - best marathi suvichar - man -vb -vijay bhagat - मराठी सुविचार |
मनाचे सौंदर्य पाहण्यासाठी
एक मन ही असावे लागते.
![]() | |
|
जर आयुष्य पूर्ण शून्य झाले तरीही
घाबरू नका, कारण त्या शुन्या समोर
कितीही आकडे लिहिण्याची ताकद
तुमच्यात आहे.
पण... जर मन शून्यात गेले तर मात्र...!
जीवन संपायला वेळ लागत नाही.
![]() |
| मन - Marathi Suvichar -Good Thoughts in Marathi - best marathi suvichar - man -vb -vijay bhagat - मराठी सुविचार |
एखाद्या व्यक्तीचे मन फक्त
अंदाजावरून ठरवू नका...
थांबलेला समुद्रच खूपदा
जास्त खोल असतो.
![]() |
| मन - Marathi Suvichar -Good Thoughts in Marathi - best marathi suvichar - man -vb -vijay bhagat - मराठी सुविचार |
आपले रिकामे पाकीट कधीच तुमच्या
तेवढे यशाच्या आड येत नाही...!
जेवढे रिकामे डोके आणि रिकामे मन
आपल्या यशात अडसर बनते.
![]() |
| मन - Marathi Suvichar -Good Thoughts in Marathi - best marathi suvichar - man -vb -vijay bhagat - मराठी सुविचार |
रक्तापेक्षा अश्रु श्रेष्ठ असतात,
कारण, जर शरीराला जखम
झाली तर रक्त बाहेर येते.
परंतु... अश्रुना बाहेर येण्यासाठी
मनाला जखम व्हावी लागते...!
![]() |
| मन - Marathi Suvichar -Good Thoughts in Marathi - best marathi suvichar - man -vb -vijay bhagat |
यश हे सोपे असते... कारण
ते कशाच्या तरी तुलनेत असते.
यश हे सोपे असते... कारण
ते कशाच्या तरी तुलनेत असते.
![]() | |
|
मी माझ्या जीवनात प्रत्येकाचे
मन जिंकले पण...!
माझे मन मात्र कुणालाच
जपता आले नाही.
Best Hindi Suvichar Images - Good Thoughts In Hindi - हिंदी सुविचार इमेज - Hindi Quotes
Best Hindi Suvichar Images - Good Thoughts In Hindi - हिंदी सुविचार इमेज - Hindi Quotes

nice quotes
ReplyDeleteNice
ReplyDeleteThoughts were good and also the collection is really impressive. Thanks for Sharing
ReplyDeleteLatest Marathi Suvichar
Thank you for this lovely post it was really helpful for me sir.
ReplyDeleteMoviesforeview
Moviesflix
9xmovies
Downloadhub
Uwatchfree
7starhd