खरी सेल्फी...! - good thoughts in marathi - marathi suvichar - सुविचार मराठी

खरी सेल्फी...! - good thoughts in marathi - marathi suvichar - सुविचार मराठी 

खरी सेल्फी...! - good thoughts in marathi - marathi suvichar - सुविचार मराठी - vb good thoughts
खरी सेल्फी...!-good-thoughts-in-marathi-marathi-suvichar--सुविचार-मराठी 

आपण दिवसभर काय काय केले ...?
कुणाकुणावर किती किती वेळा रागवलो...?
कुणाचे मन दुखावले...?
कुणावर ओरडलो...?
कुणाकुणाला आनंद दिला...?
कुणाकुणाच्या चेहऱ्वयार हसू आणले...?
काय नको तसे वागलो...!
काय हवे तसे वागलो...!
वगैरे गोष्टींचा विचार करणे,
 त्या गोष्टींना टिपणे म्हणजेच अंतरंगाचा सेल्फी...!

रात्री या सर्वांचा विचार करायचा...
जिथे जिथे आज आपण चुकलो ते ऊद्या सुधारण्याचा प्रयत्न करायचा
आणि आधीच्या दिवसापेक्षा दुस-या दिवसाची सेल्फी
अधिक चांगली येईल यासाठी प्रयत्न करायचा...!

चेहऱ्याच्या सेल्फीपेक्षा अंतरंगाची सेल्फी महत्वाची असते.

                             धन्यवाद




Comments

Popular posts from this blog

#Suvichar | जीवनावर आधारित मराठी प्रेरणादायी सुंदर विचार | आयुष्यावर सुविचार

Good Thoughts In Hindi - सुविचार - Hindi Quotes - Suvichar - हिंदी सुविचार

सामान्य से श्लोक का गूढ़तम सार - त्वमेव माता च पिता त्वमेव....