#Suvichar | जीवनावर आधारित मराठी प्रेरणादायी सुंदर विचार | आयुष्यावर सुविचार
#Suvichar | जीवनावर आधारित मराठी प्रेरणादायी सुंदर विचार | आयुष्यावर सुविचार | Good Thoughts In Marathi On Life जर जीवनात काही शिकायचे असेल.... तर कठीण परिस्थितीतही शांत राहणे शिका. 💖😉😊😋🥀 जीवन हे अगदी चित्रासारखे आहे.... मनासारखे रंग भरले की... ते फुलासारखे खुलून दिसते. 💖😉😊😋🥀 एखाद्याच्या जीवनातील चुका शोधाव्यात... परंतु मस्करी म्हणून नाही... तर त्या दुरुस्त व्हाव्यात म्हणून. 💖😉😊😋🥀 जेव्हा लोकांना आपली प्रगती सहन होत नाही... तेव्हा ते आपली बदनामी करायला सुरुवात करतात. 💖😉😊😋🥀 तुम्ही आज अनुभवलेल्या वेदना तुमची उद्याची शक्ती आहे. 💖😉😊😋🥀 पतंग आणि जीवनात एक समानता असते... उंचीवर असे पर्यंतच कौतुक आणि किंमत असते....! 💖😉😊😋🥀 जर उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर.... आणि जर माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण पाहिजेच. 💖😉😊😋🥀 लोक ज्यांना अगोदर नावे ठेवतात.... नंतर त्यांनाच मुजराही करतात....! 💖😉😊😋🥀 सुखाच्या दिवसात गळ्यात गळा घालून फिरणारी माणसे संकटाच्या दिवसात कुठे गायब होतात देवच जाणे. 💖😉😊😋🥀 संकटे टाळणे माणसाच्या हाती नसते... परंतु सं