Posts

Showing posts from August, 2020

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - Happy Birthday Wishes In Marathi

Image
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - Happy Birthday Wishes In Marathi  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - Happy Birthday Wishes In Marathi  नमस्कार या ब्लॉगवर आपले स्वागत आहे... जर का आज तुमच्या मित्राचा... आईचा.... बहिणीचा...बायकोचा.... मुलीचा... किंवा कुणाचाही वाढदिवस असेल आणि तुम्ही शुभेच्छा ( Birthday Wishes Message ) पाठवणार आहात तर थांबा... कारण आज इथे निवडलेले छान छान वाढदिवस शुभेच्छा संदेश ( Happy Birthday Wishes ) आपल्यासाठी इथे देत आहो... तेही आपल्या मायबोली मराठी भाषेत...   हे तर तुम्हालाही माहित आहे की वाढदिवस हा सगळ्यांसाठी विशेष दिवस असतो. हा... ही गोष्ट वेगळी आहे की वय वाढते त्याबरोबर वाढदिवसाचे महत्व कमी कमी होत जाते. पण आता facebook मुळे सगळ्यांचे वाढदिवस आपल्याला माहित होतात...   पूर्वी स्वतःचेच वाढदिवस लक्षात राहत नव्हते... तर मग सुरु करू या आपल्या नातेवाईकांना .... मित्र.... शुभचिंतक.... सहपाठी.... वडील....आई... बहिण... भाऊ... बायको... ज्यांचा हि वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देवून त्यांचा दिवस आणखीन खास ( Special ) बनूया...      

मराठी प्रेरणादायी सुविचार - अशीच काही आवडलेली वाक्ये - Suvichar

Image
  मराठी प्रेरणादायी सुविचार - अशीच काही आवडलेली वाक्ये - सुविचार  नमस्कार....  या ब्लॉग वर आपले स्वागत आहे... मी काही निवडक मराठी प्रेरणादायी सुविचार आपल्यासोबत शेयर करीत आहे. या मध्ये  मराठी   प्रेरणादायक   सुविचार ,  सुविचार   मराठी ,  सुंदर   विचार ,  छान   विचार ,  मराठी   सुविचार ,  सकारात्मक   सुविचार ,  सुविचार   मराठी   संग्रह ,  सुंदर   सुविचार   मराठी ,  लहान   सुविचार   मराठी, Marathi Suvichar , Suvichar in Marathi Language ,   Good thought ,  Sundar vichar , Motivational Quote , Inspirational quote, Positive Quote,  C hhan Vichar Marathi , Marathi Quote ,  Marathi Thought Status ,  Suvichar Photos ,   तुम्ही नेहमी आनंदी राहा आणि आनंदात जगा .. . या जगात कुठलीच गोष्ट कायम स्वरुपी राहत नाही ... तुम चे दु : ख सुद्धा . ..! मला पावसात चालायला खूपच आवड ते... कारण पावसात माझे अश्रु कुणीही पाहू शकत नाही .   ज्या दिवशी आपण हसलो नाही ... तो दिवस आपल्या जीवनातील फुकट गेलेला दिवस . वाटेवरून चालतांना... वाटे सार खे वागा वे लाग ते... आपण क