Posts

35+ Marathi Status On Life | जीवनावर आधारित मराठी प्रेरणादायक सुंदर विचार

Image
  35+ marathi status on life | जीवनावर आधारित  मराठी प्रेरणादायक सुंदर विचार   नमस्कार मित्रांनो...... या पोस्ट मध्ये तुमच्यासाठी जीवनावर / आयुष्यावर आधारित  मराठी प्रेरणादायक सुविचार , सुंदर विचार , good thoughts in marathi on life ,  life quotes , sunder vichar, motivational quotes on life in marathi, जीवन जगात असतांना हे मराठी सुविचार तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरतील  आणि  जीवनात उपयोगी पडतील. हे सुविचार , छान विचार, चांगले विचार,  जीवनातील  कटू सत्य सांगणारे,,, आणि निराशेतून बाहेर काढणारे ठरतील  आणि तुम्हाला  नक्कीच आवडतील.    जे लोक आपल्याला एक आनंदी व्यक्ती बनण्याची ऊर्जा देतात.... त्या लोकांचा सहवास नक्कीच वाढवावा. त्यांच्यावर प्रेम करावे... जीवनात सकारात्मक परिणाम होणार आहे.... याचा विचार करायला तेवढा आनंद नक्कीच पुरेसा होतो. आनंद निर्माण करण्यासाठी जर कारणेच पाहिजे असतील तर आत्ता या क्षणी तुझ्यावर प्रेम करण्यासाठी माझ्याकडे कारणच नाही. खरोखरच प्रेमाला कारणांची गरज असते.... ? नाही... नक्कीच नाही.... म्हणूनच मी तुझ्यावर तितकेच गाढ प्रेम करतोय. खरे प्रेम कायम राहते... आणि त्या

#Suvichar | जीवनावर आधारित मराठी प्रेरणादायी सुंदर विचार | आयुष्यावर सुविचार

Image
#Suvichar | जीवनावर आधारित मराठी प्रेरणादायी सुंदर विचार | आयुष्यावर सुविचार | Good Thoughts In Marathi On Life  जर जीवनात काही शिकायचे असेल....  तर कठीण परिस्थितीतही  शांत राहणे शिका. 💖😉😊😋🥀 जीवन हे अगदी चित्रासारखे आहे....  मनासारखे रंग भरले की...  ते फुलासारखे खुलून दिसते. 💖😉😊😋🥀 एखाद्याच्या जीवनातील चुका शोधाव्यात...  परंतु मस्करी म्हणून नाही...  तर त्या दुरुस्त व्हाव्यात म्हणून. 💖😉😊😋🥀 जेव्हा लोकांना  आपली प्रगती सहन होत नाही...  तेव्हा ते आपली बदनामी करायला  सुरुवात करतात. 💖😉😊😋🥀 तुम्ही आज अनुभवलेल्या वेदना  तुमची उद्याची शक्ती आहे. 💖😉😊😋🥀 पतंग आणि जीवनात  एक समानता असते...  उंचीवर असे पर्यंतच  कौतुक आणि किंमत असते....! 💖😉😊😋🥀 जर उत्पन्न जास्त नसेल  तर खर्चावर.... आणि  जर माहिती जास्त नसेल  तर शब्दावर नियंत्रण पाहिजेच. 💖😉😊😋🥀 लोक ज्यांना अगोदर नावे ठेवतात....  नंतर त्यांनाच मुजराही करतात....! 💖😉😊😋🥀   सुखाच्या दिवसात  गळ्यात गळा घालून फिरणारी माणसे  संकटाच्या दिवसात कुठे गायब होतात  देवच जाणे. 💖😉😊😋🥀 संकटे टाळणे माणसाच्या हाती नसते...  परंतु सं